लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रताप सरनाईक

प्रताप सरनाईक, मराठी बातम्या

Pratap sarnaik, Latest Marathi News

टॉप्स ग्रुप घोटाळा प्रकरण : ईडीने केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने निकाल ठेवला राखून - Marathi News | Tops Group scam case: High Court reserve decision on petition filed by ED | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टॉप्स ग्रुप घोटाळा प्रकरण : ईडीने केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने निकाल ठेवला राखून

Tops Group scam case : या याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने शुक्रवारी राखून ठेवला. चांदोळे याच्यावर पीएमएलए अंर्तगत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  ...

आ. प्रताप सरनाईक, त्यांचा मुलगा विहंग यांना ईडीकडून समन्स  - Marathi News | Summons from ED to MLA Pratap Saranaik, his son Vihang | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आ. प्रताप सरनाईक, त्यांचा मुलगा विहंग यांना ईडीकडून समन्स 

ED Summons : प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.  ...

कर नाही तर, सरनाईकांना ईडी चौकशीची भीती का?; न्यायालयात जावे, भातखळकरांचे आवाहन - Marathi News | If not taxes, why are the Sarnaiks afraid of an ED inquiry ?; Bhatkhalkar's appeal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर नाही तर, सरनाईकांना ईडी चौकशीची भीती का?; न्यायालयात जावे, भातखळकरांचे आवाहन

अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकरी यांच्यासाठी राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली, परंतु, आजही अनेक शेतकरी यांना ती मदत मिळू शकलेली नाही. ...

सरनाईकांपाठोपाठ शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता ईडीच्या रडारवर?  - Marathi News | After pratap sarnaik one more shiv sena leader on EDs radar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सरनाईकांपाठोपाठ शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता ईडीच्या रडारवर? 

मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात शिवसेना नेता आणि त्याच्या कुटुंबीयांची चौकशी होण्याची शक्यता ...

विहंग सरनाईकची तिसऱ्यांदा गैरहजेरी - Marathi News | Vihang Sarnaik's third absence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विहंग सरनाईकची तिसऱ्यांदा गैरहजेरी

ईडीने नुकतीच सरनाईक यांचा जवळचा मित्र अमित चांडोळे याला अटक केली. तो तीन दिवसांच्या कोठडीत आहे. त्याच्या चौकशीतून एमएमआरडीएच्या सुरक्षाक्षकांच्या घोटाळ्यातील नफ्यात सरनाईक यांचा ५० टक्के वाटा असल्याचे समोर आले. ...

प्रताप सरनाईकांच्या अडचणी वाढल्या; टॉप्स ग्रुपच्या ग़ैरव्यवहारातील नफ्यात ५०%  वाटा ?  - Marathi News | Pratap Sarnaik's 50% share in Tops Group's fraud profit? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रताप सरनाईकांच्या अडचणी वाढल्या; टॉप्स ग्रुपच्या ग़ैरव्यवहारातील नफ्यात ५०%  वाटा ? 

Pratap Sarnaik News: ईडीचा दावा, घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप ...

प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर जयंत पाटलांनी दिली 'मोठी' प्रतिक्रिया ;म्हणाले... - Marathi News | Jayant Patil's reaction to ED's action against Shiv Sena leader Pratap Saranaik; Said .... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर जयंत पाटलांनी दिली 'मोठी' प्रतिक्रिया ;म्हणाले...

राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना अशाप्रकारे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला तर यातून आमच्या तीन पक्षांची एकजूट अजून बळकट होणार आहे... ...

आता नको, पुढच्या आठवड्यात चौकशी करा; सरनाईकांच्या विनंतीवर ईडीने घेतला महत्वाचा निर्णय - Marathi News | Shiv Sena leader Pratap Saranaik has been ordered by the ED to be present after quarantine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता नको, पुढच्या आठवड्यात चौकशी करा; सरनाईकांच्या विनंतीवर ईडीने घेतला महत्वाचा निर्णय

मंत्रिपदाने हुलकावणी दिल्यावर पक्षाने सोपविलेली प्रवक्तेपदाची जबाबदारी सरनाईक यांनी तडफेने पार पाडली. ...