अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, लोकसेवा, क्रीडा, राजकारण, शिक्षण, वैद्यकीय या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणीजनांचा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. ...
‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकात प्रशांत दामले यांनी गायलेले ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेले आणि अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे शब्द रसिकांच्या ओठावर आजही येतात. ...
प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर यांनी तितक्याच ताकदीने या नाटकातील आपापल्या भूमिकांना न्याय देत रसिकांना हसवलं आणि मनोरंजन केले. त्यामुळेच नाट्य रसिकांनी हे नाटक आणि या जोडीला डोक्यावर घेतले. आता रसिकांसाठी खूशखबर आहे. या नाटकाचा पुढचा भाग लवकरच र ...
: कालिदास कलामंदिराची दरवाढ करताना आयुक्तांनी काही तरी गणित मांडले असणार ना, मग त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा नाशिकमध्ये नाटक बंद हाच एकमेव उपाय असल्याचे मत नाट्यकलावंत प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. ...
१९९२ मध्ये ‘गेला माधव कुणीकडे?’ या नाटकाला मोठा प्रतिसाद मिळाला़ जाईल तिथे हे नाटक गर्दी खेचत होते़ काम करतानाही समाधान मिळत असल्याने नाट्यक्षेत्रावरच मी लक्ष केंद्रित केले़ थिएटरला चिटकवून राहिलो़ म्हणूनच आज विविध नाटकांचे ११ हजार ८३८ हून अधिक प्रयो ...