प्रसाद सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असून तो त्याचे, त्याच्या कुटुंबीयांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. प्रसादच्या पत्नीचे नाव मंजिरी असून त्यांना दोन मुलं देखील आहेत. ...
आज व्हॅलेन्टाईन डे, अर्थात प्रेम दिवस. जगभर आज व्हॅलेन्टाइन डे साजरा केला जात आहे. मराठी सेलिब्रिटीही आजचा दिवस अत्यंत खास अंदाजात साजरा करताना दिसत आहेत. ...
चिन्मय मांडलेकर आणि प्रसाद ओक यांची मैत्री गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. आज चिन्मयच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रसादने चिन्मय आणि त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे ...
'चंद्रमुखी’सिनेमासाठी प्रसाद ओकचे दिग्दर्शन, चिन्मय मांडलेकरची पटकथा, संजय मेमाणे यांची सिनेमॅटोग्राफी, निलेश वाघ यांचं कला दिग्दर्शन पाहायला, अनुभवयाला मिळणार आहे आणि ब-याच वर्षांनी अजय-अतुल यांचं अस्सल मातीतलं संगीत ऐकण्याची संधी देखील मिळणार आहे. ...
नटांच्या संहितेच्या जोरावर तसेच सिनेमात म्हटल्याप्रमाणे नाट्यवेड्या मराठी माणसांच्या प्रतिसादावर पुन्हा नाट्यगृहाच्या बाहेर ‘हाऊसफुल्ल’चे फलक कायमचे लागू देत असा विश्वासही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे. ...