Dharmaveer प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने कोट्यवधीची कमाई केली आहे. ...
Prasad Oak, Dharmveer : एका चित्रपटगृहात फक्त एकाच माणसाने ‘धर्मवीर’चा शो एन्जॉय केला. ‘धर्मवीर’ पाहण्यासाठी त्याने अख्ख थिएटर बुक केलं. होय, प्रसाद ओकने याचा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या त्याचीच चर्चा आहे. ...
Dharmaveer Box Office Collection : गत 13 मे रोजी हा चित्रपट रिलीज झाला. तेव्हापासून चित्रपटाचे अनेक शो हाऊसफुल्ल सुरू आहेत. दहा दिवसांत या चित्रपटाने कोट्यवधीची कमाई केली आहे. ...
Dharmaveer : ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने साकारलेल्या भूमिकेचं जोरदार कौतुक होतंय. आता एका माऊलीनं प्रसाद ओकच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. ही माऊली कोण तर अभिनेता संतोष जुवेकरची आई. ...