लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रसाद ओक 

Prasad Oak News in Marathi | प्रसाद ओक मराठी बातम्या, मराठी बातम्या

Prasad oak, Latest Marathi News

भारीच ! Mr & Mrs प्रसाद ओकने केला 'कच्चा बदाम गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Prasad Oak with his wife song on kacha badam video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारीच ! Mr & Mrs प्रसाद ओकने केला 'कच्चा बदाम गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

‘कच्चा बादाम’ या गाण्यानं सध्या सर्वांनाच वेड लावलं आहे. या गाण्यावरचे असंख्य रील्स सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. सेलिब्रिटीही याला अपवाद नाही. ...

मंजिरी नथ...! एका नथीला मिळालं मंजिरी ओकचं नाव; बायकोच्या यशाला प्रसादची दाद - Marathi News | prasad oak wife manjiri oak shared special post on social media one of the nath got the name of her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मंजिरी नथ...! एका नथीला मिळालं मंजिरी ओकचं नाव; बायकोच्या यशाला प्रसादची दाद

एका नथीला बायकोचं नाव मिळाल्यावर नवऱ्याला आनंद होणारचं. हा आनंद Prasad Oakने सोशल मीडियावर शेअर केला आहे ...

Made for Each Other: लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी प्रसाद ओकने पत्नी मंजिरीसाठी शेअर केली खास पोस्ट - Marathi News | Made for Each other, Prasad Oak writes An Emotional post for wife Manjiri on 25th wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Made for Each Other: लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी प्रसाद ओकने पत्नी मंजिरीसाठी शेअर केली खास पोस्ट

प्रसाद (Prasad Oak) आणि मंजिरी चित्रपटसृष्टीतील एक गोड दाम्पत्य म्हणून ओळखलं जातं. दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात. दोघांमध्येही आजही खूप चांगली केमिस्ट्री असल्याचे पाहायला मिळतं. ...

प्रसाद ओकच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो पाहिलात का ?, सोशल मीडियावर होतोय व्हायरल - Marathi News | Have you seen the photo of Prasad Oak's entire family? It is going viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद ओकच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो पाहिलात का ?, सोशल मीडियावर होतोय व्हायरल

दिग्दर्शक, अभिनेता, गायक, सूत्र दिग्दर्शक आशा वेगवेगळ किंवा व्यक्ती रेखारामधुन प्रसाद ओकने आपली छप सोडली अहे. प्रसाद सध्या सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा (Maharashtra Chi Hasya Jatra) या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसतोय. ...

लढ!! मराळमोळा अभिनेता प्रसाद ओकच्या पोस्टची चर्चा भारी - Marathi News | Fight !! marathi actor prasad oak post viral on social media Amid Omicron threat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लढ!! मराळमोळा अभिनेता प्रसाद ओकच्या पोस्टची चर्चा भारी

Prasad Oak : प्रसादची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. चाहत्यांनीही या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ...

'काही जण आयुष्यात स्वप्नपूर्तीसाठीच येतात'; 'त्या' व्यक्तीसाठी प्रसाद ओकची खास पोस्ट - Marathi News | marathi actor prasad oak share special post for his friend about Kaun Banega Crorepati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काही जण आयुष्यात स्वप्नपूर्तीसाठीच येतात'; 'त्या' व्यक्तीसाठी प्रसाद ओकची खास पोस्ट

Prasad oak: प्रसादचं कित्येक वर्षांपासून बिग बींना भेटण्याचं स्वप्न होतं. अखेर त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं. ...

हास्यजत्रेचा चौकार; आठवड्यातून ४ दिवस 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | marathi comedy tv show maharashtrachi hasya jatra four times in week | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हास्यजत्रेचा चौकार; आठवड्यातून ४ दिवस 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' प्रेक्षकांच्या भेटीला

Maharashtrachi hasya jatra: या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार आज प्रेक्षकांच्या घरातील एक सदस्य झाला आहे. त्यामुळेच हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय आहे.   ...

आता या राज्यात होतंय 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल ! - Marathi News | Comedy marathi show maharashtrachi hasya jatra new shoots in daman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता या राज्यात होतंय 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं शूटिंग, जाणून घ्या याबद्दल !

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सर्वांचे निखळ मनोरंजन करतो आहे. ...