लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रसाद ओक 

प्रसाद ओक , मराठी बातम्या

Prasad oak, Latest Marathi News

काय! 'धर्मवीर'साठी प्रसाद ओक नाही तर या दिग्दर्शकच्या नावाचा विचार करत होते प्रविण तरडे, स्वत: केला खुलासा - Marathi News | Dharmveer director pravin tarde talks about his first choice for anand dighe role was not prasad oak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय! 'धर्मवीर'साठी प्रसाद ओक नाही तर या दिग्दर्शकच्या नावाचा विचार करत होते प्रविण तरडे, स्वत: केला खुलासा

प्रसाद ओक यांनी इतकी जिवंत व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यांचा अभिनयचं कौतुक होतेय. ...

Box Office Collection : ‘जयेशभाई’ फुस्स, ‘धर्मवीर’ जोरदार; पाहा, बॉक्स ऑफिसवरची कमाई - Marathi News | Ranveer Singh Jayeshbhai Jordaar and Marathi movie Dharmaveer box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Box Office Collection : ‘जयेशभाई’ फुस्स, ‘धर्मवीर’ जोरदार; पाहा, बॉक्स ऑफिसवरची कमाई

Box Office Collection : होय, बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंगचा ‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ‘फुस्स’ झाला. याऊलट ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ या मराठी सिनेमानं जोरदार गर्दी खेचतोय. ...

Dharmaveer : पश्या बघ काय कमावलंयस तू...? संतोष जुवेकरनं प्रसाद ओकसाठी शेअर केला भावुक व्हिडीओ - Marathi News | Santosh Juvekar mother got emotional after watching  Prasad Oak Dharmaveer movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पश्या बघ काय कमावलंयस तू...? संतोष जुवेकरनं प्रसाद ओकसाठी शेअर केला भावुक व्हिडीओ

Dharmaveer : ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने साकारलेल्या भूमिकेचं जोरदार कौतुक होतंय. आता एका माऊलीनं प्रसाद ओकच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. ही माऊली कोण तर अभिनेता संतोष जुवेकरची आई. ...

Fact Check: तो मी नव्हेच!... 'धर्मवीर'वरून एकनाथ शिंदेंना 'टार्गेट' करणारी पोस्ट आनंद दिघेंच्या ड्रायव्हरची नाही! - Marathi News | Fact Check post targeting Eknath Shinde about Dharmaveer movie is not shared by Anand Dighes driver | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :'धर्मवीर'वरून एकनाथ शिंदेंना 'टार्गेट' करणारी पोस्ट आनंद दिघेंच्या ड्रायव्हरची नाही!

आनंद दिघे यांचे शिष्य मानले जाणारे आणि सध्याचे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी निगडीत एक पोस्ट सध्या सोशल मीडियात खूप व्हायरल झाली आहे. ...

Dharmaveer Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'धर्मवीर'चं राज्य, तीन दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई - Marathi News | Prasad oak starrer anand dighe dharmaveer marathi movie 3 day box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dharmaveer Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'धर्मवीर'चं राज्य, तीन दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई

प्रेक्षक मोठ्या संख्येने सिनेमागृहात जाऊन ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा पाहत आहेत. ...

Dharmaveer: एका तिकिटावर दोघांना बघता येणार ‘धर्मवीर’; Bookmyshow ची भन्नाट ऑफर   - Marathi News | Bookmyshow Buy One Get One Free Offer Watch Dharmaveer For Free  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Dharmaveer: एका तिकिटावर दोघांना बघता येणार ‘धर्मवीर’; Bookmyshow ची भन्नाट ऑफर  

Bookmyshow वर अनेक ऑफर्स सुरु असतात. आता एका ऑफर अंतर्गत तुम्ही एका तिकिटावर एक तिकीट मोफत मिळवू शकता.   ...

Dharmaveer Movie : अन् ‘धर्मवीर’चा शेवट न पाहताच मुख्यमंत्री थिएटरमधून बाहेर पडले, म्हणाले... - Marathi News | Uddhav Thackeray watched Dharmaveer , a film based on late Anand Dighe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् ‘धर्मवीर’चा शेवट न पाहताच मुख्यमंत्री थिएटरमधून बाहेर पडले, म्हणाले...

Dharmaveer Mukkam Post Thane : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’  या  सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी देखील हा चित्रपट पाहिला आहे. ...

बाळासाहेबांचा आनंद दिघेंना एकच सवाल अन् लिस्ट फायनल; उद्धव ठाकरेंनी सांगितली आठवण - Marathi News | cm uddhav thackeray shares old memory of anand dighe and balasaheb thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांचा आनंद दिघेंना एकच सवाल अन् लिस्ट फायनल; उद्धव ठाकरेंनी सांगितली आठवण

गुरू-शिष्याचं नातं कसं असावं? त्यांचा एकमेकांवर किती विश्वास असावा? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितली आनंद दिघे अन् बाळासाहेबांची हृद्य आठवण ...