लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रसाद ओक 

Prasad Oak News in Marathi | प्रसाद ओक मराठी बातम्या, मराठी बातम्या

Prasad oak, Latest Marathi News

मराठी सिनेमात झळकली आहे 'हिरामंडी'ची बिब्बोजान, प्रसाद ओकबरोबर केलंय काम, तुम्हाला माहितीये का? - Marathi News | aditi rao hydari rama madhav marathi movie song shared screen with prasad oak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेमात झळकली आहे 'हिरामंडी'ची बिब्बोजान, प्रसाद ओकबरोबर केलंय काम, तुम्हाला माहितीये का?

बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्री गाजवणाऱ्या अदितीने मराठी सिनेमातही काम केलं आहे. अदितीने प्रसाद ओकबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. ...

करारी नजर अन् भगवी वस्त्रं; 'धर्मवीर २' ची रिलीज डेट जाहीर! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घोषणा - Marathi News | Dharamveer 2 Release Date Announced by cm eknath shinde prasad oak bobby deol pravin tarde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करारी नजर अन् भगवी वस्त्रं; 'धर्मवीर २' ची रिलीज डेट जाहीर! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घोषणा

प्रसाद ओकच्या आगामी 'धर्मवीर २' सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आणि दिग्गज कलाकारांनी यावेळी उपस्थिती दर्शवली (dharmaveer 2) ...

'आम्ही जरांगे' सिनेमाचं प्रदर्शन थांबलं! दिग्दर्शक म्हणतात - "संघर्ष जरी असला तरी सत्याचा विजय.." - Marathi News | amhi jarange movie release stopped by censor board director post and appeal audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आम्ही जरांगे' सिनेमाचं प्रदर्शन थांबलं! दिग्दर्शक म्हणतात - "संघर्ष जरी असला तरी सत्याचा विजय.."

बहुचर्चित 'आम्ही जरांगे' सिनेमाचं प्रदर्शन सेन्सॉर बोर्डाने थांबवलंय. त्यामुळे दिग्दर्शकाने खास पोस्ट लिहून सर्वांना आवाहन केलंय (amhi jarange, manoj jarange patil) ...

'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट - Marathi News | actor Prasad oak wife Manjiri oak special post on the occasion of Father's Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट

प्रसाद ओकची पत्नी मंजिरीने फादर्स डे निमित्त प्रसादसाठी खास पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट तुम्हालाही भावूक करुन जाईल (prasad oak) ...

'समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही!' अंगावर शहारे आणणारा 'आम्ही जरांगे' सिनेेमाचा ट्रेलर रिलीज - Marathi News | amhi jarange movie trailer based on life of manoj jarange patil maratha reservation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही!' अंगावर शहारे आणणारा 'आम्ही जरांगे' सिनेेमाचा ट्रेलर रिलीज

मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारीत दिग्गज मराठी कलाकारांची फौज असलेला आम्ही जरांगे सिनेमाची ट्रेलर भेटीला आलाय (amhi jarange) ...

प्रसाद ओकचा हिंदी सिनेमा 'ब्लॅकआऊट'चा ट्रेलर रिलीज, सस्पेन्सला कॉमेडीचा तडका - Marathi News | prasad oak blackout movie trailer starring vikrant massey mouni roy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद ओकचा हिंदी सिनेमा 'ब्लॅकआऊट'चा ट्रेलर रिलीज, सस्पेन्सला कॉमेडीचा तडका

प्रसाद ओकची भूमिका असलेला आगामी बॉलिवूड सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. यात त्याच्यासोबत मौनी रॉय, विक्रांत मेस्सी हे लोकप्रिय कलाकार झळकत आहेत (prasad oak, blackout) ...

प्रसाद ओकच्या एन्ट्रीने बॉलिवूडमध्ये उडणार 'धुरळा'; मौनी रॉयसोबत शेअर करणार स्क्रीन - Marathi News | prasad-oak-share-screen-with-chhaya-kadam-and-vikrant-massey-in-black-out-bollywood-movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद ओकच्या एन्ट्रीने बॉलिवूडमध्ये उडणार 'धुरळा'; मौनी रॉयसोबत शेअर करणार स्क्रीन

Prasad oak: प्रसादसोबत मौनी रॉय, विक्रांत मेस्सी, छाया कदम यांसारखे कलाकार स्क्रीन शेअर करणार आहेत. ...

"तुझ्याविना माझं सतत.."; पत्नीच्या वाढदिवशी समीर चौघुलेंनी मनातल्या भावना सांगितल्या - Marathi News | samir choughule special post for wife kavita choughule happy birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्याविना माझं सतत.."; पत्नीच्या वाढदिवशी समीर चौघुलेंनी मनातल्या भावना सांगितल्या

समीर चौघुलेंनी बायकोला शुभेच्छा देताना मोजक्या शब्दात मनातल्या भावना सांगितल्याच (samir choughule) ...