लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रसाद लाड

Prasad Lad Latest News

Prasad lad, Latest Marathi News

प्रसाद लाड - विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपद तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषवले होते. २०२२ मध्ये वादळी ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली.
Read More
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी! - Marathi News | bjp mla prasad lad receives threatening phone call | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी!

Prasad Lad : भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना धमकीचा फोन आल्याचे समोर आले आहे.  ...

Prasad Lad on Eknath Shinde Shivsena | Operation Lotus सुरू झालंय का? भाजपाचे नवनिर्वाचित आमदार प्रसाद लाड काय म्हणाले... - Marathi News | Operation Lotus in Maharashtra See What Devendra Fadnavis led BJP MLA Prasad Lad speaks about Eknath Shinde Shivsena Rebel  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ऑपरेशन लोटस' सुरू झालंय का? भाजपाचे आमदार प्रसाद लाड काय म्हणाले...

भाजपाच्या प्रसाद लाड यांनी काँग्रेस उमेदावाराचा केला पराभव ...

Vidhan Parishad Election: 'रोज सकाळी बोलणारा पोपट आता तरी गप्प बसेल'; प्रसाद लाड यांचा राऊतांवर निशाणा - Marathi News | Vidhan Parishad Election bjp Prasad Lad targets shivsena mp sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'रोज सकाळी बोलणारा पोपट आता तरी गप्प बसेल'; प्रसाद लाड यांचा राऊतांवर निशाणा

महाविकास आघाडी सरकारमधील नाराजी आज सर्वांसमोर आली आहे आणि आजच्या निकालानं रोज सकाळी बोलणारा पोपट आता तरी गप्प बसेल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे पाचवे विजयी उमेदवार प्रसाद लाड यांनी दिली आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election: 'मविआ'ला मोठा धक्का! काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरेंचा पराभव, भाजपाचे प्रसाद लाड विजयी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election Congress Chandrakant Handore lost BJP Prasad Lad won | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मविआ'ला मोठा धक्का! काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरेंचा पराभव, भाजपाचे प्रसाद लाड विजयी

Maharashtra Vidhan Sabha Election: राज्याच्या विधान परिषदेच्या निकालात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. भाजपानं महाविकास आघाडीला धक्का देत आपले पाचही उमेदवार निवडून आणले आहेत. ...

Vidhan Parishad Election:...तर भाजपाचे प्रसाद लाड जिंकणार; देवेंद्र फडणवीसांची खेळी यशस्वी होणार? - Marathi News | Vidhan Parishad Election: Then BJP Prasad Lad will win; Will Devendra Fadnavis political game be successful? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर भाजपाचे प्रसाद लाड जिंकणार; देवेंद्र फडणवीसांची खेळी यशस्वी होणार?

Vidhan Parishad Election: लागली पैज! प्रसाद लाड यांना ३२ मतं मिळतील, दरेकरांनी स्वाक्षरी करून दिला कागद - Marathi News | Vidhan Parishad Election BJP Praveen Darekar and Sanjay Bansode bet on Prasad Lad's victory | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लागली पैज! प्रसाद लाड यांना ३२ मतं मिळतील, दरेकरांनी स्वाक्षरी करून दिला कागद

Vidhan Parishad Election: भाजपाचे नेते प्रवीण दरेकर आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यामध्ये प्रसाद लाड यांच्या विजयाबद्दल पैज लागली आहे ...

विधान परिषदेची रणधुमाळी: बळी कोणाचा? जगताप, लाड की अन्य कुणी? - Marathi News | Legislative Council election 2022 Who will loss the seat bhi Jagtap prasad Lad or someone else | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विधान परिषदेची रणधुमाळी: बळी कोणाचा? जगताप, लाड की अन्य कुणी?

राज्यसभा हा अजित पवार-फडणवीस मैत्रीचा ‘पहिला टप्पा’ मानला तर विधान परिषदेच्या निवडणुकीत ‘टप्पा दोन’ बघायला मिळू शकतो. ...

“राज ठाकरे मला निश्चित सहकार्य करतील”; प्रसाद लाड यांनी शिवतीर्थावर घेतली भेट - Marathi News | bjp prasad lad meets mns chief raj thackeray at shivtirth about vidhan parishad election 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरे मला निश्चित सहकार्य करतील”; प्रसाद लाड यांनी शिवतीर्थावर घेतली भेट

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवार प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांची घेतलेली भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. ...