लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रसाद लाड

Prasad Lad Latest News

Prasad lad, Latest Marathi News

प्रसाद लाड - विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपद तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषवले होते. २०२२ मध्ये वादळी ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली.
Read More
"शिवीगाळ झाल्यामुळे मी रात्रभर झोपू शकलो नाही"; दानवेंच्या निलंबनाची प्रसाद लाड यांची मागणी - Marathi News | Prasad Lad demand for suspension of Ambadas Danve for abuse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिवीगाळ झाल्यामुळे मी रात्रभर झोपू शकलो नाही"; दानवेंच्या निलंबनाची प्रसाद लाड यांची मागणी

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मला आई बहिणीवरुन शिवीगाळ केली, असा आरोप भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केला. ...

‘XXXXX’...अंबादास दानवेंची सभागृहातच शिवीगाळ; नंतर म्हणाले, "मला अजिबात पश्चात्ताप नाही" - Marathi News | Ambadas Danve abused BJP MLA Prasad Lad in Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘XXXXX’...दानवेंची सभागृहातच शिवीगाळ; नंतर म्हणाले, "मला अजिबात पश्चात्ताप नाही"

राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव  करण्याची परवानगी लाड यांनी मागितली. मात्र,  उपसभापतींनी त्यांना नंतर चर्चा करू, सांगत खाली बसवले ...

"प्रसाद लाड यांनी सेवक म्हणून केलेलं काम भरीव"; आशिष शेलार यांचे गौरवोद्गार - Marathi News | Ashish Shelar inaugurated various civil service activities on the occasion of Man Ki Baat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"प्रसाद लाड यांनी सेवक म्हणून केलेलं काम भरीव"; आशिष शेलार यांचे गौरवोद्गार

मन की बातच्या मुहूर्तावर आशिष शेलार यांच्या हस्ते विविध नागरी सेवा उपक्रमांचे उद्घाटन ...

फडणवीसांच्या जवळच्या आमदाराने उद्धव ठाकरेंना फोन केला? प्रसाद लाड यांनी सगळंच सांगितलं - Marathi News | MLA close to devendra Fadnavis called Uddhav Thackeray? Prasad Lad told everything | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांच्या जवळच्या आमदाराने उद्धव ठाकरेंना फोन केला? प्रसाद लाड यांनी सगळंच सांगितलं

Prasad Lad : लोकसभा निवडणुकांचे उद्या ४ जून रोजी निकाल समोर येणार आहेत. याआधी राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरू आहेत. ...

आमदार प्रसाद लाड यांना ठार मारण्याची धमकी - Marathi News | Threat to kill MLA Prasad Lad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार प्रसाद लाड यांना ठार मारण्याची धमकी

तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपीला पिंपरीतून ताब्यात घेत अधिक तपास सुरू आहे. ...

"मनोज जरांगेंनी आपली बडबड बंद करावी, अन्यथा...", प्रसाद लाड यांची टीका - Marathi News | "Manoj Jarang should stop his chatter, else...", comments Prasad Lad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मनोज जरांगेंनी आपली बडबड बंद करावी, अन्यथा...", प्रसाद लाड यांची टीका

Prasad Lad : देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी आमदार प्रसाद लाड यांनी रविवारी मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केले.  ...

"फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार, जरांगेंनी नौटंकी बंद करावी" - Marathi News | " Devendra Fadnavis' endless favors to Maratha community, Manoj Jaranges should stop gimmicks", MLA Prasad Laad on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार, जरांगेंनी नौटंकी बंद करावी"

मुंबई - राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संतप्त होत उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. ... ...

“माझा बोलविता धनी कोण आहे, ते २४ डिसेंबरनंतर कळेल”; मनोज जरांगे यांचे प्रत्युत्तर - Marathi News | manoj jarange patil replied bjp leader prasad lad over criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माझा बोलविता धनी कोण आहे, ते २४ डिसेंबरनंतर कळेल”; मनोज जरांगे यांचे प्रत्युत्तर

Manoj Jarange Patil: आता भाजप नेते आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. ...