लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रसाद लाड

Prasad Lad Latest News

Prasad lad, Latest Marathi News

प्रसाद लाड - विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपद तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषवले होते. २०२२ मध्ये वादळी ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली.
Read More
भाजपा नेते प्रसाद लाड यांची 'गळती'; नेटकरी म्हणाले, याचसाठी फाडायला हवी होती पावती! - Marathi News | bjp prasad lad troll over his bad hindi on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा नेते प्रसाद लाड यांची 'गळती'; नेटकरी म्हणाले, याचसाठी फाडायला हवी होती पावती!

Prasad Lad Hindi : लाड यांनी महानगरपालिकेमध्ये जाऊन मास्क नीट न लावल्याबद्दल दंड भरला. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी याबाबत दिली आहे. मात्र ही माहिती देताना त्यांनी दिलेल्या हिंदी कॅप्शनवरुन ते सध्या जोरदार ट्रोल होत आहेत. ...

गृहमंत्री अनिल देशमुखांनी शरद पवार यांच्याकडून धडे घ्यावेत; भाजपा आमदाराचा टोला - Marathi News | BJP MLA Prasad Lad Said Home Minister Anil Deshmukh should learn lessons from Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गृहमंत्री अनिल देशमुखांनी शरद पवार यांच्याकडून धडे घ्यावेत; भाजपा आमदाराचा टोला

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ...

Coronavirus: मुख्यमंत्री नेमकं केस-दाढी कुठं करतात? भाजपा आमदाराचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | Coronavirus: BJP MLA Prasad Lad Targeted CM Uddhav Thackeray over Saloon & Nisarga Cyclone issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Coronavirus: मुख्यमंत्री नेमकं केस-दाढी कुठं करतात? भाजपा आमदाराचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

नाभिक समाजावर एवढे मोठे बंधन घालण्याचं कारण नाही. हा अन्याय दूर करुन सरकारने त्यांना नियम व अटी घालून परवानगी द्यावी अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे. ...

'छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला?,' मनसेचा संताप, पण... - Marathi News | 'Chhatrapati Shivaji Maharaj's name to the toilet?' MNS leader tweet to bjp leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला?,' मनसेचा संताप, पण...

विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या मतदारसंघात सुरू केलेल्या शौचालयाचं उद्घाटन ...

कदाचित अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं : प्रसाद लाड - Marathi News | BJP leader Prasad Lad attacked Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कदाचित अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं : प्रसाद लाड

महाविकास आघाडीच्या सरकारकडून सूडबुद्धीचे राजकरण केले जात असल्याचा आरोपही लाड यांनी केला. ...

सत्तेसाठी शिवसेना लाचार; प्रसाद लाड यांची टीका - Marathi News | Prasad Lad criticizes Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेसाठी शिवसेना लाचार; प्रसाद लाड यांची टीका

अशी घटना असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत कुठे गेले आहेत, असेही लाड म्हणाले. ...

सत्तेसाठी उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले : प्रसाद लाड - Marathi News | said Prasad Lad Uddhav Thackeray forgets Hindutva for power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेसाठी उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले : प्रसाद लाड

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्ववादाच्या मुद्यावरून निशाणा साधला आहे. ...

राऊत हिंदू की मुघलांची औलाद ? : प्रसाद लाड - Marathi News | BJP MLA Prasad Lad criticizes Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊत हिंदू की मुघलांची औलाद ? : प्रसाद लाड

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी याच मुद्यावरून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ...