शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रसाद लाड

प्रसाद लाड - विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपद तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषवले होते. २०२२ मध्ये वादळी ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली.

Read more

मुंबई : संजय राठोडांचं स्पष्टीकरण थोतांड; पूजा चव्हाण आत्महत्येची CBI चौकशी करा

राजकारण : सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन, नानांच्या नाना तऱ्हा; भाजप नेत्याची टीका

महाराष्ट्र : भाजपचे आमदार कृष्णकुंजवर राज ठाकरेच्या भेटीला का? BJP Leader Prasad Lad Meet MNS Chief Raj Thackeray

राजकारण : मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार; राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचं सूचक विधान

राजकारण : “मी नक्कीच स्वत: ७ वेळा निवडून येईन याची खात्री”; भाजपा आमदाराचा एकनाथ खडसेंवर निशाणा

राजकारण : “प्रसाद लाड यांनी एकदा जनतेतून निवडून येऊन दाखवावं, मी ६ वेळा सलग जिंकलोय”

राजकारण : एकनाथ खडसे इतक्या ताकदीचे नेते नाही, त्यांना स्वत:च्या मुलीला निवडून आणता आलं नाही

महाराष्ट्र : Bihar Assembly Election Result : बिहारमध्ये वाजतोय फडणवीसांचा डंका! भाजपनं सांगितलं कसा झाला फायदा?

मुंबई : 'बिहार निवडणुकांत फडणवीसांचं यश, जनेतचा मोदींवर विश्वास'

मुंबई : भाजपा नेते प्रसाद लाड यांची 'गळती'; नेटकरी म्हणाले, याचसाठी फाडायला हवी होती पावती!