शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रसाद लाड

प्रसाद लाड - विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपद तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषवले होते. २०२२ मध्ये वादळी ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली.

Read more

राजकारण : 'शिवसेना भवन फोडू' म्हणणाऱ्या प्रसाद लाड यांना राऊतांचं प्रत्युत्तर; 'पातळी' दाखवत सणसणीत टोला

राजकारण : ...ही तर भाजपच्या पुढाऱ्यांची राजकीय विचारांची दिवाळखोरी; उदय सामंतांची लाड यांच्या 'त्या' विधानावरुन जोरदार टीका

मुंबई : Prasad Lad: वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, भाजपा आमदाराचं खळबळजनक विधान

राजकारण : ‘गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा’ नकार!; भाजपचा भाई जगतापांना टोला

मुंबई : मराठा आरक्षण भूमिकेवरून प्रसाद लाड यांना धमक्या

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : चला यांना गाडीत टाकून शिवबंधन बांधू; मुख्यमंत्री ठाकरे भाजपच्या बड्या नेत्यांसाठी कार थांबवतात तेव्हा...

राजकारण : CoronaVirus Live Updates : मुख्यमंत्र्यांनी कोकणाला वाऱ्यावर सोडलंय का?; भाजपाचा संतप्त सवाल

महाराष्ट्र : Oxygen Shortage: “पीएम केअर फंडातून ऑक्सिजन प्लांटसाठी राज्याला एका नवा पैसा मिळाला नाही”

महाराष्ट्र : Oxygen Shortage: ऑक्सिजनसाठी केंद्राने दिलेला कोट्यवधीचा निधी कुठे गेला? भाजपचा सवाल

महाराष्ट्र : भाजपवरील खोट्या आरोपांबाद्दल नवाब मलिक यांनी जनतेची माफी मागावी; प्रसाद लाड यांची मागणी