प्रसाद लाड - विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपद तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषवले होते. २०२२ मध्ये वादळी ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली. Read More
Oxygen Shortage: भाजप नेते प्रसाद लाड यांनी खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल केल्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी करण्यात येत आहे. ...
भाजपच्या काही लोकांना राजकारणाशिवाय काही करता येत नाही ही वस्तूस्थिती आहे. गेल्या पाच दिवसात भाजपाने सरकार कामच करत नाही, रेमडेसिवीर उपलब्ध करुन देत नसल्याचा प्रचार केला आहे परंतु सत्यपरिस्थिती वेगळी असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. ...
Mumbai Police on Remdesivir : निर्यातीसाठी ठेवलेला रेमडेसीवीर ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया किंवा एफडीआय यांच्या परवानगीशिवाय स्थानिक बाजारात वळविला जाऊ शकत नाही. ...
Remdesivir : महाराष्ट्रासाठी भाजपकडून ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची घोषणा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. ...
सचिन वाझे यांच्यावर राजकीय वरदहस्त होता. त्यांचा बाप कोण होता, हे लवकरच समजेल. एनआयए लवकरच मिठी नदीतील घाणीचा उलगडा करेल, असेही प्रसाद लाड यांनी सांगितले. ...