शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : इको सेन्सिटिव्हमधून २१ गावे वगळा; केंद्रीय समितीकडे मुख्यमंत्र्यांची चर्चा

गोवा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सुदिन ढवळीकर दिल्लीहून परतले; राजकीय खलबते सुरूच

गोवा : स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून कलाकारांचे कौतुक

गोवा : सेंट झेवियर शवप्रदर्शनाला प्रारंभ; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन

गोवा : घोटाळे रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्त्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : ‘बेटर मॅन’ या  चित्रपटाने इफ्फीची सुरुवात 

गोवा : गोवा इफ्फीशी  एकरूप झालाय: मुख्यमंत्री, गोव्यात इफ्फीचे शानदार उद्घाटन

गोवा : स्थलांतरितांमुळे गुन्हे वाढले; मुख्यमंत्री सावंत यांचे विधान

गोवा : कुणालाही 'क्लीन चिट' नाही, गुन्हेगार सुटणार नाहीत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : 'चिंबल जंक्शन' वरील वाहतूक प्रश्न सुटणार; CM प्रमोद सावंत यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे लोकार्पण