लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
नेतृत्व बदलाचा प्रश्न नाही; मंत्रिमंडळ फेररचना शक्य: मुख्यमंत्री - Marathi News | there is no question of leadership change cabinet reshuffle possible said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नेतृत्व बदलाचा प्रश्न नाही; मंत्रिमंडळ फेररचना शक्य: मुख्यमंत्री

'भरती आयोग' मोडीत काढणार नाही ...

'स्वच्छ गोवा'साठी वर्षाला ३०० कोटी खर्च; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती - Marathi News | 300 crores spent annually for clean goa cm pramod sawant informed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'स्वच्छ गोवा'साठी वर्षाला ३०० कोटी खर्च; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

पणजीत 'वाईल्ड गोवा' या पुस्तकाचे प्रकाशन ...

खुल्या जागेत मद्यपान केल्यास कारवाई: मुख्यमंत्री सावंत   - Marathi News | action will be taken against those who drink alcohol in open place said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खुल्या जागेत मद्यपान केल्यास कारवाई: मुख्यमंत्री सावंत  

साखळीत विकासाला चालना; कचरासमस्या स्थानिकांनी सहकार्य करावे ...

चौदा हुतात्म्यांच्या वारसदारांना १० लाख रुपये व गौरवपत्र - Marathi News | 10 lakh rupees and a certificate of merit to the heirs of the fourteen martyrs | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चौदा हुतात्म्यांच्या वारसदारांना १० लाख रुपये व गौरवपत्र

गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी वीरगती प्राप्त केलेल्या या हुतात्म्यांची पत्नी, मुले आदी पहिल्या पिढीतील कायदेशीर वारसदारांची निवड करण्यात आली आहे. ...

विरोधकांवर बदनामीचे खटले घालीन, नोकरीकांड प्रकरणी मुख्यमंत्री गरजले - Marathi News | job scandal case: I will file defamation cases against the opposition, Chief Minister Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विरोधकांवर बदनामीचे खटले घालीन, नोकरीकांड प्रकरणी मुख्यमंत्री गरजले

ज्यांनी माझ्या पत्नीवर निराधार आरोप केलेले आहेत, त्यातील एकही जण सुटणार नाही. प्रत्येकाला नोटिसा जातील असे मुख्यमंत्री म्हणाले. ...

गोवा स्वयंपूर्ण बनविण्यात महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | important contribution of women in making goa self sufficient said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा स्वयंपूर्ण बनविण्यात महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मडगाव येथे सरस प्रदर्शनाचे उद्घाटन ...

मूळ गोमंतकीय पाक नागरिकाला भारतीय नागरिकत्व; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र बहाल  - Marathi News | indian citizenship to a native pakistani citizen certificate awarded by cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मूळ गोमंतकीय पाक नागरिकाला भारतीय नागरिकत्व; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र बहाल 

'सीएए'चा राज्यातील दुसरा लाभार्थी ...

हॉटेल्स, कारखान्यांचे पाणी, वीज तोडू; मुख्यमंत्री कडाडले - Marathi News | otherwise cut off water and electricity to hotels factories said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हॉटेल्स, कारखान्यांचे पाणी, वीज तोडू; मुख्यमंत्री कडाडले

कचरा, सांडपाण्यावरून सुनावले खडेबोल ...