लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
'माझे घर'चे अर्ज सप्टेंबरमध्ये; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती  - Marathi News | application for majhe ghar in september said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'माझे घर'चे अर्ज सप्टेंबरमध्ये; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती 

पाळी-कोळंबी पंचायतीच्या नूतन इमारतीची पायाभरणी ...

गाव नितळ ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी, कचरा फेकणाऱ्यांना आता दहा हजार दंड: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | keep the village clean is everyone responsibility and now those who throw garbage will be fined ten thousand said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गाव नितळ ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी, कचरा फेकणाऱ्यांना आता दहा हजार दंड: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

न्हावेलीत कचरा प्रक्रिया शेडचे उद्घाटन  ...

हेडगेवारमध्ये संस्कारमय शिक्षणाचे कार्य: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत   - Marathi News | work of cultural education in hedgewar school said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हेडगेवारमध्ये संस्कारमय शिक्षणाचे कार्य: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  

वाळपईत गो आश्रममध्ये हेडगेवार स्कूलचा दहीहंडी कार्यक्रम ...

घराचा हक्क देण्यासाठी नवा कायदा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | new law to provide housing rights said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घराचा हक्क देण्यासाठी नवा कायदा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

राज्यात नोंदणी नसलेल्या खासगी सुरक्षा एजन्सींवर बंदी घालण्याचा इशारा ...

कला-साधनेमुळेच वाढला आनंद निर्देशांक: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | happiness index increased due to arts and culture said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कला-साधनेमुळेच वाढला आनंद निर्देशांक: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पं. मनोहर बुवा शिरगावकर स्मृती राज्यस्तरीय भजन स्पर्धा उत्साहात ...

कंपन्यांनी उघड्यावर कचरा टाकणे थांबवावे; मुख्यमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा - Marathi News | companies should stop dumping waste in the open cm pramod sawant warns of action | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कंपन्यांनी उघड्यावर कचरा टाकणे थांबवावे; मुख्यमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा

घन कचऱ्यावरून आस्थापनांना सुनावले; पिसुर्ले येथे औद्योगिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन ...

दुर्लक्षित स्थळे सिनेमाद्वारे फ्लॅश करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे दिग्दर्शकांना आवाहन - Marathi News | flash neglected places through cinema said cm pramod sawant appeals to directors | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दुर्लक्षित स्थळे सिनेमाद्वारे फ्लॅश करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे दिग्दर्शकांना आवाहन

गोवा चित्रपट महोत्सवाचे शानदार उद्घाटन ...

मंत्रिमंडळ फेरबदलास थोडा वेळ लागेल, गोविंद गावडेंचे मंत्रिपद काढण्याचा निर्णय माझाच: मुख्यमंत्री - Marathi News | cabinet reshuffle will take some time and decision to remove govind gaude from ministry is mine said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्रिमंडळ फेरबदलास थोडा वेळ लागेल, गोविंद गावडेंचे मंत्रिपद काढण्याचा निर्णय माझाच: मुख्यमंत्री

एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. ...