शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : Goa Election 2022: दिगंबर कामतांनी खाण घोटाळा केलाय, राहुल गांधींनी आधी माहिती घ्यावी; प्रमोद सावंतांची टीका

गोवा : Goa Election 2022 : पंडित नेहरुंनी गोवा मुक्तिसाठी सैन्य पाठवण्यास नकार दिला होता : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

गोवा : Goa Assembly Election 2022 : 'या राज्याचे नाव आहे गोवा, लोक म्हणतात प्रमोद सावंतच मुख्यमंत्री हवा'; आठवलेंचा काँग्रेसला टोला 

गोवा : Goa Election 2022 Nitin Gadkari : ... तर पेट्रोलची गरजच भासणार नाही, काँग्रेसकडून लोकांची दिशाभूल : नितीन गडकरी 

गोवा : Goa Election 2022 : दिगंबर कामत हे तर रिजेक्टेड माल : मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोवा : Goa Election 2022: काँग्रेसकडून रिजेक्टेड उमेदवार निवडणूक रिंगणात; मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा टोला

गोवा : Goa Election 2022: प्रमोद सावंत हेच मुख्यमंत्री बनणार हे अर्धसत्य! भाजप नेत्याचा पक्षाला घरचा आहेर 

गोवा : Goa Election 2022: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या ‘रोड शो’ला मोठा प्रतिसाद; चित्रा वाघ यांची विशेष उपस्थिती

राष्ट्रीय : गोव्यात भाजपला बाप चालतो, मग मुलगा का नको? पोस्टरवर पर्रीकरांच्या छायाचित्राने मतदार संभ्रमात

गोवा : Goa Election 2022 : उत्पल पर्रीकरांना ३-४ जागांची ऑफर दिली होती, लढले असते तर मोठे नेते झाले असते - प्रमोद सावंत