वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज - २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..." प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता
Prakash raj, Latest Marathi News प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे. Read More
भाजपाच्या ४०० जागा विजयाच्या दाव्यावर प्रकाश राज यांचा लगावला टोला. काय म्हणाले बघा ...
प्रकाश राज आणि कंगनामध्ये आता सोशल मीडियावर वॉर सुरु झाल्याचीच चिन्ह आहेत. ...
प्रकाश राज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो ट्वीट केला आहे. ...
प्रकाश राज यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत ट्वीट केलं आहे. या ट्वीटवरुन बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने त्यांना सुनावलं आहे. ...
प्रकाश राजने शाहरुख खानच्या 'जवान'वर ट्वीट करत लिहिले,... ...
India vs Bharat : प्रकाश राज यांनी ट्वीटमधून मोदी सरकारवर साधला निशाणा ...
‘चांद्रयान ३’च्या यशस्वी लँडिंगनंतर प्रकाश राज यांनी केलेली 'ती' पोस्ट व्हायरल ...
‘चांद्रयान ३’बाबत केलेल्या ‘त्या’ ट्वीटमुळे प्रकाश राज अडचणीत, अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल ...