सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा "आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत! इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले... BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत... इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित १०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले? खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले
Prakash raj, Latest Marathi News प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे. Read More
South Celebs: या साउथ सेलिब्रिटींवर बेकायदेशीर बेटिंग अॅप्सना प्रोत्साहन देण्याचा आरोप आहे. ...
संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत मेधा पाटकर आणि प्रकाश राज यांना बोलवण्यावरुन भाजप खासदारांनी गोंधळ घातला. ...
'स्पेशल ऑप्स सीझन २'ची घोषणा झाली असून यावेळी के के मेननसोबत अनेक नवीन कलाकारांची फौज दिसणार आहे. ...
प्रकाश राज यांनी राजकीय मुद्द्यांवर मौन बाळगणाऱ्यांना कलाकारांवर निशाणा साधला आहे. ...
पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि वाणी कपूर यांची मुख्य भूमिका असलेला 'अबीर गुलाल' चित्रपटाला खूप विरोध होत आहे. ...
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी शिंदेंना डिवचल्याचं पाहायला मिळालं आहे. ...
Prakash Raj criticizes Pawan Kalyan: अभिनेते प्रकाश राज यांनी पवन कल्याण यांच्यावर बोचरी टीका केली आहे. तसेच पवन कल्याण यांच्या जनसेनेची आता भजन सेना झाली आहे असा टोला लगावला आहे. ...
साऊथ स्टार, अभिनेते प्रकाश राज यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील वाईट प्रसंगावर भाष्य केलं आहे. ...