लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर

Prakash javadekar, Latest Marathi News

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.
Read More
Corona Vaccine : मोफत नाही तर पैसे देऊन लस टोचून घेणार मोदी सरकारच्या कॅबिनेटमधील मंत्री - Marathi News | Corona Vaccine: A minister in the Modi government's cabinet will pay for the vaccine, not for free | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : मोफत नाही तर पैसे देऊन लस टोचून घेणार मोदी सरकारच्या कॅबिनेटमधील मंत्री

Corona Vaccination : येत्या सोमवारपासून 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे. ...

मोठी बातमी : १ मार्चपासून सर्वसामान्यांना मिळणार कोरोनावरील लस, या व्यक्तींना असेल प्राधान्य  - Marathi News | corona vaccination : Big news: Corona vaccine will be available to the general public from March 1, these people will have priority - Prakash Javadekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी : १ मार्चपासून सर्वसामान्यांना मिळणार कोरोनावरील लस, या व्यक्तींना असेल प्राधान्य 

corona vaccination in India : देशात कोरोना विषाणू पुन्हा डोके वर काढत असतानाच कोरोनावरील लसीकरणाबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ...

“आत्मनिर्भर या शब्दाची ऑक्सफॉर्ड डिक्शनरीला नोंद घ्यावी लागली, हा एक गौरव” - Marathi News | "The Oxford Dictionary had to take note of the word 'self-reliance, it's an honor'" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“आत्मनिर्भर या शब्दाची ऑक्सफॉर्ड डिक्शनरीला नोंद घ्यावी लागली, हा एक गौरव”

तसेच 2 लाख 37 हजार कोटी कोरोनासाठी, तर 35 हजार कोटी कोरोना लसीकरणासाठी तरतूद करण्यात आली आहे. ...

देशाच्या सीमेबाहेर आवाज पोहोचला अशी दोन व्यक्तिमत्व म्हणजे पंडितजी आणि लता मंगेशकर : शरद पवार  - Marathi News | Pandit Bhimsen Joshi and Lata Mangeshkar are two personalities whose voice reached beyond the borders of the country: Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशाच्या सीमेबाहेर आवाज पोहोचला अशी दोन व्यक्तिमत्व म्हणजे पंडितजी आणि लता मंगेशकर : शरद पवार 

राजकीय क्षेत्रात काम करताना मराठी आणि कानडी अशा वादात अडकवले जाते. पण हे अंतर न ठेवता संगीताच्या माध्यमातू एकसंध ठेवण्याची कामगिरी पंडितजींनी केली. ...

'कृषी सेस लावल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कुठलिही वाढ नाही' - Marathi News | 'No increase in petrol-diesel prices due to imposition of agricultural cess', prakash javadekar | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'कृषी सेस लावल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कुठलिही वाढ नाही'

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना मोठी ... ...

ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकार लवकरच नियमावली आणणार: प्रकाश जावडेकर - Marathi News | prakash javadekar informed that guidelines will be announced for ott platforms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकार लवकरच नियमावली आणणार: प्रकाश जावडेकर

आता ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकार लवकरच नियमावली आणणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.  ...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नारळाची MSP ५५ टक्क्यांनी वाढवली  - Marathi News | union minister prakash javadekar said that central cabinet increases MSP of Ball Copra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नारळाची MSP ५५ टक्क्यांनी वाढवली 

नारळाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला असून, नारळाची किमान आधारभूत किंमत (MSP) ५५ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.  ...

दिल्ली हिंसाचार प्रकरणावर मोदी सरकारची पहिली प्रतिक्रिया; मराठमोळ्या मंत्र्यांचं मोठं विधान - Marathi News | doors of discussion still open says union minister prakash javadekar on farmer protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली हिंसाचार प्रकरणावर मोदी सरकारची पहिली प्रतिक्रिया; मराठमोळ्या मंत्र्यांचं मोठं विधान

दिल्लीत शेतकरी आंदोलनात हिंसाचार झाल्याच्या २४ तासांनंतर सरकारचं भाष्य ...