प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत. Read More
CoronaVirus देशावरील कोरोनाचा सर्वात वाईट काळ संपला असल्याचे म्हटले आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत सावध रहावे लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ...
जावडेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेच्या सहकार्याने कोरोनाशी लढत आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस योग्य भूमिका घेण्या ऐवजी विभाजनाचे राजकारण करत आहे. काँग्रेस जाणूनबुजून, असे करत आहे. ...