शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.

Read more

राष्ट्रीय : दिल्ली हिंसाचार प्रकरणावर मोदी सरकारची पहिली प्रतिक्रिया; मराठमोळ्या मंत्र्यांचं मोठं विधान

राष्ट्रीय : काँग्रेसने 50 वर्षे विनाशकारी निती अवलंबल्यामुळेच देशातील शेतकरी राहीला गरीब, जावडेकरांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; आकाश मिसाईल, तीन लाख रोजगार, इथेनॉल उत्पादन वाढविणार

राष्ट्रीय : '... म्हणून केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेंकरांनी केलं 18 वर्षीय नंदिनीचं कौतुक'

पुणे : पुण्यात युवक काँग्रेसची केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर निदर्शने; पोलिसांनी घेतले ताब्यात 

राष्ट्रीय : PM Wi-Fi योजनेला मंजुरी, 1 कोटी डेटा सेंटर उघडणार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

व्यापार : लक्ष्मी विलास बँकेच्या DBILमध्ये विलीनीकरणाला मंजुरी; NIIFला सहा हजार कोटींचे भांडवल 

राष्ट्रीय : ऑनलाईन न्यूज पोर्टल, ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता केंद्र सरकारचा अंकुश

राजकारण : गोस्वामी भाजप कार्यकर्ते आहेत का? मग त्यांच्यासाठी भाजपकडून इतकी आरडाओरड कशासाठी?

राजकारण : महाराष्ट्र सरकार सूड भावनेनं कारवाई करत नाही; राऊत यांचं भाजप नेत्यांना प्रत्युत्तर