लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर, मराठी बातम्या

Prakash javadekar, Latest Marathi News

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.
Read More
आयोगाची पारदर्शकता उमेदवारांसाठी बनली डोकेदुखी - Marathi News | Transparency of the Commission becomes a headache for the candidates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयोगाची पारदर्शकता उमेदवारांसाठी बनली डोकेदुखी

प्रचारखर्चावर बंधने : एकाच खात्यातून करावा लागणार खर्च.. ...

आम्ही काँग्रेसचा २२१ जागांचा विक्रम मोडू : प्रकाश जावडेकर - Marathi News | We will break the Congress record of 221 seats: Prakash Javadekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही काँग्रेसचा २२१ जागांचा विक्रम मोडू : प्रकाश जावडेकर

घराणेशाही, भ्रष्टाचार, राष्ट्रविरोधी भूमिकांना पाठिंबा व नेतृत्व यामुळे काँग्रेस दिवाळखोरीत गेली. ...

सरकारचं दिवाळी गिफ्ट; आशा कार्यकर्त्यांना मिळणार दुप्पट फायदा - Marathi News | Diwali Gift of Government; asha workers will get double the benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारचं दिवाळी गिफ्ट; आशा कार्यकर्त्यांना मिळणार दुप्पट फायदा

केंद्र सरकारनं आशा कार्यकर्त्यांना गुड न्यूज दिली आहे. ...

अनियंत्रित नागरीकरणामुळे देशात पुराची समस्या - प्रकाश जावडेकर - Marathi News | The problem of floods in the country due to uncontrolled citizenship - Prakash Javadekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनियंत्रित नागरीकरणामुळे देशात पुराची समस्या - प्रकाश जावडेकर

यंदाच्या पावसाळ््यात देशभरात १९०० जणांचा बळी गेला तसेच ४६ जण बेपत्ता झाले. ...

दिवाळीत फटाके फोडू नका: प्रकाश जावडेकर - Marathi News | Don't fire crackers in Diwali: Prakash Javadekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीत फटाके फोडू नका: प्रकाश जावडेकर

मुलांना फटाके फोडायचेच असतील तर ग्रीन फटाके फोडावे अशी विनंती देखील प्रकाश जावडेकरांनी केली आहे. ...

विरोधकांकडे सरकारविरुद्ध मुद्दा नाही - प्रकाश जावडेकर - Marathi News | Opponents have no issue against the government - Prakash Javadekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांकडे सरकारविरुद्ध मुद्दा नाही - प्रकाश जावडेकर

‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जावडेकर म्हणाले की, सरकार विरोधी नेत्यांवर राजकीय सूड उगवत असल्याची टीका तद्दन बिनबुडाची व निखालस बोगस आहे. ...

पर्यावरणीय वाद व हरित लवाद, मुख्यमंत्र्यांकडून केंद्राकडे तक्रार - Marathi News | ‘Green’ woes: Chief minister seeks help on private forests, Coastal Zone Management Plan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यावरणीय वाद व हरित लवाद, मुख्यमंत्र्यांकडून केंद्राकडे तक्रार

गोव्यात विविध प्रकल्पांचे काम पुढे नेताना पर्यावरणविषयक प्रश्न निर्माण होतात. ...

"विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम", असं सचिन तेंडुलकर का म्हणाला, जाणून घ्या... - Marathi News | Know why Sachin Tendulkar said, "Vijay Dinanath Chauhan, pura nam" ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम", असं सचिन तेंडुलकर का म्हणाला, जाणून घ्या...

सचिन असे आपल्या ट्विटरवर म्हणाला तरी का... ...