लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर, मराठी बातम्या

Prakash javadekar, Latest Marathi News

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.
Read More
Delhi Violence : आप-काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीत हिंसा भडकवली : जावडेकर - Marathi News | Javadekar accused of violence in Delhi due to Aam Aadmi Party and Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence : आप-काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीत हिंसा भडकवली : जावडेकर

हा दोन दिवसांचा हिंसाचार नसून यासाठी लोकांना दोन महिन्यांपासून भडकवले जात होते. ...

दिल्लीतील हिंसाचारावरून जावडेकरांचे सोनिया गांधींना प्रत्युत्तर - Marathi News | delhi violence Home Minister will try to control the situation; Javadekar's reply to Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील हिंसाचारावरून जावडेकरांचे सोनिया गांधींना प्रत्युत्तर

सोनिया गांधी यांचे वक्तव्य दुर्वैवी आणि निंदणीय आहे. अशा परिस्थितीत सर्व पक्षांनी एकत्र येऊन शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवे, अशी इच्छाही जावडेकरांनी व्यक्त केली. ...

पुणे  शहरातील रखडलेल्या ‘जायका’ प्रकल्पाला गती देणार  : प्रकाश जावडेकर  - Marathi News | Mula mutha river 'Jaika' project will be going fast in the city of Pune: Prakash Javadekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे  शहरातील रखडलेल्या ‘जायका’ प्रकल्पाला गती देणार  : प्रकाश जावडेकर 

मुळा-मुठा नद्यांच्या शुद्धीकरण प्रकल्पाला प्रचंड विलंब ...

प्रकाश जावडेकर म्हणतात, अरविंद केजरीवाल यांच्याबाबत मी तसं बोललोच नाही  - Marathi News | Prakash Javadekar says, I did not say that Arvind Kejriwal is a terrorist | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रकाश जावडेकर म्हणतात, अरविंद केजरीवाल यांच्याबाबत मी तसं बोललोच नाही 

पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रकाश जावडेकर यांनी पक्षाच्या दिल्लीतील पराभवाबाबत भाष्य केले. ...

Delhi Election: एक्झिट पोल अन् अंतिम निकाल यात मोठा फरक दिसेल - प्रकाश जावडेकर  - Marathi News | Delhi Election: There will be a big difference between exit poll and final result - Prakash Javadekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election: एक्झिट पोल अन् अंतिम निकाल यात मोठा फरक दिसेल - प्रकाश जावडेकर 

आम्ही ग्राऊंड पातळीवरचा आढावा घेतला आहे. आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचं दिसून येतं ...

Delhi Election 2020 : केजरीवाल दहशतवादी, आमच्याकडे अनेक पुरावे, जावडेकरांचा दावा - Marathi News | you are a terrorist, there is plenty of proof for it; javadekar on kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election 2020 : केजरीवाल दहशतवादी, आमच्याकडे अनेक पुरावे, जावडेकरांचा दावा

Delhi Election 2020 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. ...

अखेर शिवाजी महाराजांवरील 'ते' पुस्तक घेतलं मागे; लेखक जयभगवान गोयल यांची माफी - Marathi News | Finally,"Aaj ke Shivaji Book Withdrawn by Author: The author apologizes - Prakash Javadekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर शिवाजी महाराजांवरील 'ते' पुस्तक घेतलं मागे; लेखक जयभगवान गोयल यांची माफी

छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना होऊ शकत नाही. शिवाजी महाराज जगाचे राजे होते, ...

JNU Protest : दिपिका पादुकोणच्या सिनेमाबाबत भाजपाचा खुलासा; केद्रीय मंत्री जावडेकरांनी केला 'हा' दावा - Marathi News | JNU Attack: This is a democratic country, anyone,any artist can go anywhere Says Prakash Javadekar on Deepika Padukone's visit to JNU | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JNU Protest : दिपिका पादुकोणच्या सिनेमाबाबत भाजपाचा खुलासा; केद्रीय मंत्री जावडेकरांनी केला 'हा' दावा

JNU Protest : मंगळवारी रात्री उशिरा दिपिका पादुकोणने जेएनयू विद्यापीठ आंदोलनस्थळी भेट दिली ...