शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.

Read more

क्रिकेट : विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम, असं सचिन तेंडुलकर का म्हणाला, जाणून घ्या...

राष्ट्रीय : Plastic Ban : पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्यांवर बंदी नाहीच; पुनर्वापर अशक्य असलेल्या प्लॅस्टिकलाच प्रतिबंध

पुणे : चित्रपट रसिकांकरिता जयकर बंगला प्रेक्षणीय ठरेल : प्रकाश जावडेकर 

राष्ट्रीय : धाडसी निर्णयांमागे १३० कोटी जनतेची प्रेरणा; चीनपेक्षा जास्त परदेशी गुंतवणूक भारतात

राष्ट्रीय : खुशखबर ! देशात 75 नवीन मेडिकल कॉलेज, 15 हजार डॉक्टरांची भरती

राष्ट्रीय : ...म्हणून राहुल गांधी यांनी काश्मीरबाबत बदलले आपले मत, भाजपाचा टोला 

राष्ट्रीय : मोदी सरकारचा बिग प्लॅन! पुढील 10 वर्षात देशातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

महाराष्ट्र : Arun Jaitley Death : अरुण जेटलींचं ऐकलं आणि मंत्रिपदाची शपथ घेतली : प्रकाश जावडेकर 

पुणे : कात्रजच्या उड्डाणपुलासाठी केंद्रीय झू अथॉरोटी ने दिली मंजुरी: प्रकाश जावडेकर

राष्ट्रीय : मोदी सरकारचे मोठे निर्णय, जम्मू-काश्मीरमध्येही 10 टक्के आरक्षण लागू, सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या संख्येत वाढ