शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.

Read more

पुणे : नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही - प्रकाश जावडेकर

पुणे : ‘ना थकता हूं ना थकने देता हूं’, एवढा कार्यक्षम नेता पहिल्यांदाचा पाहिला, जावडेकरांकडून मोदींचे कौतुक

पुणे : Prakash Javadekar: महाविकास आघाडीची गॅरंटी म्हणजे फसवणूक करण्याचा जाहीरनामा; प्रकाश जावडेकरांची टीका

राष्ट्रीय : विनोद तावडे बिहारचे निवडणूक प्रभारी, भाजपने प्रकाश जावडेकर यांना सोपविली केरळची जबाबदारी

राष्ट्रीय : नारायण राणे, प्रकाश जावडेकर यांच्या खासदारकीचे काय होणार? महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त होणार

राष्ट्रीय : भाजपकडून चार राज्यांच्या निवडणूक प्रभारींची नियुक्ती; प्रकाश जावडेकरांकडे मोठी जबाबदारी...

पुणे : जावडेकर, पुण्यासाठी एवढे तरी करा; काँग्रेसची मागणी, आकाशवाणी पुणे बंदच्या निर्णयाचा संताप

महाराष्ट्र : २०२४ मध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा ३५० तर एनडीए ४०० जागा जिंकणार, भाजपाच्या बड्या नेत्याचा दावा

राष्ट्रीय : Anil Antony Joins BJP: काँग्रेसला मोठा धक्का! दिग्गज नेते ए के अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांचा भाजपत प्रवेश

कोल्हापूर : दूरदृष्टी, हिंमत आणि धाडस म्हणजे मोदी, माजी मंत्री प्रकाश जावडेकरांचे गौरवोद्वार