शहरं
Join us  
Trending Stories
1
पाऊस थांबला, कव्हर्स हटले! KKR vs MI मॅच सुरू होण्याची वेळ ठरली, पण षटकं कमी झाली
2
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
3
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
4
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
5
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
6
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
7
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
8
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
9
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
10
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
11
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
12
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
13
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
16
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
17
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
18
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
19
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
20
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)

विनोद तावडे बिहारचे निवडणूक प्रभारी, भाजपने प्रकाश जावडेकर यांना सोपविली केरळची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 9:26 AM

BJP News: आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता भाजपने २३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसाठी निवडणूक प्रभारी व सहप्रभारी जाहीर केले.

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता भाजपने २३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसाठी निवडणूक प्रभारी व सहप्रभारी जाहीर केले. त्या पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांना बिहारचा निवडणूक प्रभारी तर भाजपचे राज्यसभा खासदार व झारखंडचे माजी प्रदेशाध्यक्ष दीपक प्रकाश यांना बिहारचे सहप्रभारी करण्यात आले आहे. भाजप नेते प्रकाश जावडेकर यांची केरळचे निवडणूक प्रभारी म्हणून निवड झाली.

भाजपने पत्रकात म्हटले आहे की, तावडे हे राजकीय घडामोडींविषयक प्रभारी आहेत. उपाध्यक्ष वैजयंती जय पांडा यांना उत्तर प्रदेशचे प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंतकुमार गौतम यांना उत्तराखंडचे प्रभारी म्हणून नेमले आहे. भाजपचे उपाध्यक्ष व राज्यसभा खासदार लक्ष्मीकांत देसाई यांची झारखंडचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. 

गुजरातमधील हालचालींवर सर्वांचे लक्षगुजरातचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे पंजाबचे विद्यमान प्रभारी विजय रूपानी यांना पंजाबचे निवडणूक प्रभारी करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस नरेंद्रसिंग तोमर यांना पंजाबचे निवडणूक प्रभारी, तर विजय रूपानी छत्तीसगडचे निवडणूक प्रमुख बनले आहेत.  

टॅग्स :BJPभाजपाVinod Tawdeविनोद तावडेPrakash Javadekarप्रकाश जावडेकर