Ashok Chavan : वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाआघाडीत करायचा की नाही, याबाबत अद्याप प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अथवा काँग्रेसची चर्चा झालेली नाही. शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ...
भाजपा-शिवसेना-आरपीआय युती झाली तेव्हा खऱ्या अर्थाने तिला शिवशक्ती-भीमशक्ती युती म्हणता येईल. वंचित-शिवसेना ठाकरे गट युतीने फार काही फरक पडणार नाही असं त्यांनी सांगितले. ...
माझे व्यक्तिगत वक्तव्य नाही. संजय राऊत व्यक्तिगत बोलत नाहीत. मी शिवसेनेचा मुख्य प्रवक्ता, पक्षाचा नेता, उद्धव ठाकरेंचा सहकारी आहे. त्यामुळे मी जे बोललो ते माझे व्यक्तिगत मत नाही असं स्पष्टीकरण राऊतांनी दिले आहे. ...