लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar, Latest Marathi News

“नवनीत राणा यांनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी”; प्रकाश आंबेडकरांची टीका - Marathi News | vba prakash ambedkar said navneet rana should prepare to go to jail | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :“नवनीत राणा यांनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी”; प्रकाश आंबेडकरांची टीका

पालघर येथील उपजिल्हाधिकाऱ्यांनी मुलुंड कोर्टात केस दाखल करून खासदार राणा यांनी फ्रॉड केल्याचे स्पष्ट केले आहे. ...

वसंत मोरे यांनी वॉशिंग मशिनच्या दिशेने जाऊ नये; प्रकाश आंबेडकरांनाही राऊतांचे उत्तर - Marathi News | Vasant More should not go towards the BJP's washing machine; Sanjay Raut's reply to Prakash Ambedkar too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वसंत मोरे यांनी वॉशिंग मशिनच्या दिशेने जाऊ नये; प्रकाश आंबेडकरांनाही राऊतांचे उत्तर

मविआमध्ये जागावाटपाचा कोणताही तिढा नाही. जागा वाटप पूर्ण झाले आहे. वंचितला जो प्रस्ताव दिलाय त्यासाठी थांबलो आहोत. - संजय राऊत ...

वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला प्रस्ताव; प्रकाश आंबेडकरांचं मल्लिकार्जुन खरगेंना पत्र - Marathi News | Loksabha Election 2024: Prakash Ambedkar's Letter to Mallikarjun Kharge; A new proposal was given in view of the controversy Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआतील वाद अन् वंचितचा काँग्रेसला नवा प्रस्ताव; प्रकाश आंबेडकरांचं खरगेंना पत्र

प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे प्रभारी यांचं फोनवरून संभाषण झालं, त्यात शिवसेना ठाकरे गट मागणाऱ्या जागांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. ...

काँग्रेस-वंचितने एकत्र येत जागा निश्चित कराव्यात; प्रकाश आंबेडकर यांचे खरगे यांना पत्र - Marathi News | congress and vanchit should come together and fix seats prakash ambedkar letter to mallikarjun kharge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस-वंचितने एकत्र येत जागा निश्चित कराव्यात; प्रकाश आंबेडकर यांचे खरगे यांना पत्र

अंतिमक्षणापर्यंत आम्ही आघाडीच्या प्रतीक्षेत आहाेत; परंतु तिढा सुटलाच नाही तर आम्हाला भूमिका स्पष्ट करावी लागेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...

भाजपाला हुकूमशाही आणायचीय, 'त्या' वक्तव्याचं नवल नाही; प्रकाश आंबेडकरांचा टोला - Marathi News | Prakash Ambedkar attacked the BJP over the statement made by BJP MP Anantakumar Hegde on the Constitution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाला हुकूमशाही आणायचीय, 'त्या' वक्तव्याचं नवल नाही; प्रकाश आंबेडकरांचा टोला

आमचे मालक होण्यात तुमचे हित असेल पण तुमचे गुलाम होण्यात आमची इच्छा कशी असेल? या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाचा दाखला प्रकाश आंबेडकरांनी दिला.  ...

बारामती अन् मुंबईतील उमेदवारीवरुन वंचित नाराज; महाविकास आघाडीला सल्ला - Marathi News | Vanchit bahujan aghadi prakash ambedkar upset over candidature in Baramati and Mumbai; Advice to Mahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामती अन् मुंबईतील उमेदवारीवरुन वंचित नाराज; महाविकास आघाडीला सल्ला

महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला स्थान देण्यात येणार असल्याचे बोलले जात असून आम्हाला विचारत न घेता जागावाटप होत असल्याचे वंचितने म्हटले आहे.  ...

वंचितचे ठरले; सुजात आंबेडकर अमरावतीचे उमेदवार! - Marathi News | Sujat Ambedkar candidate of Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वंचितचे ठरले; सुजात आंबेडकर अमरावतीचे उमेदवार!

पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला ठराव ...

'कर्ज घेऊन दिवाळी सण साजरा करण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न'; नाना पटोलेंचा आरोप - Marathi News | BJP government's attempt to celebrate Diwali festival by borrowing; Allegation of Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कर्ज घेऊन दिवाळी सण साजरा करण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न'; नाना पटोलेंचा आरोप

रस्ते मारण्यासाठी नाही, तर सुविधांसाठी असतात, अशी टीका नाना पटोले यांनी केली.  ...