लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar, Latest Marathi News

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर उद्या 'या' ठिकाणावरुन दाखल करणार उमेदवारी अर्ज - Marathi News | Adv. Prakash Ambedkar will stand for loksabha election from solapur constituency | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर उद्या 'या' ठिकाणावरुन दाखल करणार उमेदवारी अर्ज

वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड प्रकाश आंबेडकर लाेकसभा निवडणूक लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. ...

खंजिरांच्या खणखणाटात रंग माझा वेगळा ! - Marathi News | The color of Khanjir Khan's mine is different! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खंजिरांच्या खणखणाटात रंग माझा वेगळा !

लगाव बत्ती ! ...

...तर सुशीलकुमार शिंदेंची माघार; पालकमंत्री देशमुखांचा शोध - Marathi News | Sushil Kumar Shinde's retreat; Guardian Minister Deshmukh's research | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :...तर सुशीलकुमार शिंदेंची माघार; पालकमंत्री देशमुखांचा शोध

आम्ही विकासकामाची पावती घेऊन लोकांपर्यंत जात आहोत तर काँग्रेसचे नेते पार्ट्या देऊन लोकांना खूश करीत आहेत. ...

प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार, मी आता तब्बल तीस दिवस मुक्कामी : सुजात आंबेडकर  - Marathi News | Prakash Ambedkar will contest from Solapur, I will stay for thirty days: Sujath Ambedkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार, मी आता तब्बल तीस दिवस मुक्कामी : सुजात आंबेडकर 

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोल्यासह सोलापुरातूनही निवडणूक लढणार आहेत. ...

...तर मी मंत्रिपद सोडायला तयार - आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना साद - Marathi News | ... then I am ready to quit the ministry, Says Ramdas Athvale | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :...तर मी मंत्रिपद सोडायला तयार - आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना साद

मी ज्यांच्या सोबत जातो त्या पक्षाची सत्ता येते, त्यांना मुख्यमंत्री पद मिळते. त्या बदल्यात ते मला मंत्रिपद देतात तर बिघडले कुठे? असा सवाल रामदास आठवलेंनी केला. ...

निवडणुका आल्या की पळापळ.. पश्चात्ताप झाला की घरी; मोहिते-पाटलांच्या पक्षांतरावर शिंदेंचे सूचक वक्तव्य  - Marathi News | When elections have come or gone ... repentance is at home; Shinde's statement on the part of Mohite-Patels | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निवडणुका आल्या की पळापळ.. पश्चात्ताप झाला की घरी; मोहिते-पाटलांच्या पक्षांतरावर शिंदेंचे सूचक वक्तव्य 

काँग्रेसतर्फे सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे सोलापुरात आगमन झाले. ...

शरद पवारांनी घातला होता दाऊदच्या शरणागतीत खोडा - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Sharad Pawar's darshan was in the surrender of Dawood - Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांनी घातला होता दाऊदच्या शरणागतीत खोडा - प्रकाश आंबेडकर

शिक्षा सुनवा, जेलमध्ये टाका. फक्त पोलिसांची थर्ड डिग्री लावू नका, या एकाच अटीवर दाऊद इब्राहिम भारतास शरण यायला तयार होता. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला. ...

भाजपला मदत करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांचे आरोप - राष्ट्रवादी  - Marathi News | Prakash Ambedkar's allegations to help BJP - NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपला मदत करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांचे आरोप - राष्ट्रवादी 

भाजपला मदत करण्यासाठी वारंवार दाऊदच्या शरणागतीची चर्चा समोर आणली जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे ...