लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar, Latest Marathi News

पंतप्रधानपदासाठी एकवेळ मायावतींना पाठिंबा, पण शरद पवारांना विरोधच : प्रकाश आंबेडकर - Marathi News | Mayawati backs support for PM, Sharad Pawar opposes: Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधानपदासाठी एकवेळ मायावतींना पाठिंबा, पण शरद पवारांना विरोधच : प्रकाश आंबेडकर

विधानसभेला काँग्रेससोबत आघाडीचा अजिबात विचार नाही. प्रस्ताव आला तरी विचार होणार नाही. ...

विधानसभेच्या २८८ जागा लढविणार-प्रकाश आंबेडकर - Marathi News |  Prakash Ambedkar will contest 288 Assembly seats - Prakash Ambedkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विधानसभेच्या २८८ जागा लढविणार-प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या राज्यातील सर्व २८८ जागा लढविणार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी सांगितले. ...

मोदींच्या भाषणांची पातळी खूपच घसरली - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Modi's speeches dropped a lot - Prakash Ambedkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या भाषणांची पातळी खूपच घसरली - प्रकाश आंबेडकर

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांची पातळी खूप घसरली आहे. यावरून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसते, अशी टीका अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ...

ना मोदी, ना राहुल... प्रकाश आंबेडकरांच्या मनात PMपदाचे वेगळेच दावेदार! - Marathi News | Modi, Rahul not to be PM, Deve Gowda is right candidate by prakash ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ना मोदी, ना राहुल... प्रकाश आंबेडकरांच्या मनात PMपदाचे वेगळेच दावेदार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या दोघांपैकी कोणीही पंतप्रधान होणार नाही. ...

शहिदांचा अपमान करणाऱ्या भाजपला शिवसैनिक मत कसे देणार? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल - Marathi News | How can Shivsena insult the BJP, who insulted the martyrs? The question of Prakash Ambedkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शहिदांचा अपमान करणाऱ्या भाजपला शिवसैनिक मत कसे देणार? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

रा. स्व. संघ ही दहशतवादी संघटना असल्याचा आरोप ...

'मोदींना नोटा रद्द करण्याचा अधिकार कोणी दिला?' - Marathi News | 'Who gave Modi the right to cancel the notes?' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'मोदींना नोटा रद्द करण्याचा अधिकार कोणी दिला?'

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल ...

शहिदांचा अपमान करणाऱ्या भाजपाला शिवसैनिक मत कसे देणार, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल  - Marathi News | The BJP, which insulted the martyrs, will not give Shivsena vote, the question of Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहिदांचा अपमान करणाऱ्या भाजपाला शिवसैनिक मत कसे देणार, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल 

2008 च्या हल्ल्यानंतर शहिदांचे छायाचित्र शिवसेना शाखेत लावले गेले आता कुठल्या तोंडाने शहिदांचा अपमान करणाऱ्या भाजपाला मते देणार याचे उत्तर सैनिकांनी द्यावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  ...

ठाण्यात सभेला गर्दी नसल्याने प्रकाश आंबेडकरांचा काढता पाय - Marathi News | Since there is no crowd in the rally in the Thane, Prakash Ambedkar's remit foot | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सभेला गर्दी नसल्याने प्रकाश आंबेडकरांचा काढता पाय

कार्यकर्ते उन्हात ताटकळत; वंचित आघाडीच्या नेत्यांची सारवासारव ...