लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar, Latest Marathi News

सोलापूर लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी ४८ हजार मतांनी आघाडीवर - Marathi News | Solapur Loksabha Election Results 2019: BJP's Jaisindeeshwar Mahaswamy is leading by 48 thousand votes | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : भाजपचे जयसिध्देश्वर महास्वामी ४८ हजार मतांनी आघाडीवर

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे जयसिध्देश्वर महास्वामी यांनी आघाडी घेतली आहे. ...

अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019:  पाचव्या फेरीअखेर भाजपच्या संजय धोत्रेंची जोरदार मुसंडी; आंबेडकर, पटेल अडखळले - Marathi News | Akola Lok Sabha Election 2019 live result & winner: Sanjay Dhotre VS Prakash Yashwant Ambedkar Votes & Results Round five akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019:  पाचव्या फेरीअखेर भाजपच्या संजय धोत्रेंची जोरदार मुसंडी; आंबेडकर, पटेल अडखळले

Akola Lok Sabha Election Results 2019 ...

अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019:  संजय धोत्रेंनी केला लाखाचा आकडा पार - Marathi News | Akola Lok Sabha Election 2019 live result & winner: Sanjay Dhotre VS Prakash Yashwant Ambedkar Votes & Results round 7 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019:  संजय धोत्रेंनी केला लाखाचा आकडा पार

Akola Lok Sabha Election Results 2019 ...

सोलापूरात निकाल वंचित बहुजन आघाडीविरोधात गेल्यास भाजपाचं एकही कार्यालय ठेवणार नाही- भीम आर्मी - Marathi News | lok sabha election 2019 will attack bjp offices of vanchit bahujan aghadi lose in solapur says bhim army | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सोलापूरात निकाल वंचित बहुजन आघाडीविरोधात गेल्यास भाजपाचं एकही कार्यालय ठेवणार नाही- भीम आर्मी

प्रकाश आंबेडकरांकडून कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन ...

ईव्हीएम हॅक न झाल्यास राज्यात सर्व जागा जिंकू - प्रकाश आंबेडकर - Marathi News | If EVM is not hacked, win all the seats in the state - Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईव्हीएम हॅक न झाल्यास राज्यात सर्व जागा जिंकू - प्रकाश आंबेडकर

जर ईव्हीएममध्ये गडबड झाली नसेल तर भाजपा-शिवसेना युतीच्या जागा कमी होतील असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. ...

टंचाई समस्येचा गावपातळीवर पाठपुरावा करा - प्रकाश आंबेडकर   - Marathi News | Follow the scarcity problem at village level - Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :टंचाई समस्येचा गावपातळीवर पाठपुरावा करा - प्रकाश आंबेडकर  

जिल्हा परिषदेचे सत्ताधारी, भारिप-बमसंच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे निर्देश पक्षाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या बैठकीत सोमवारी दिले. ...

वंचित आघाडीला एकही जागा मिळणार नाही : रामदास आठवले - Marathi News | The deprived alliance will not get any seats: Ramdas Athavale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचित आघाडीला एकही जागा मिळणार नाही : रामदास आठवले

१५ वर्षांत नद्याजोड प्रकल्प पूर्ण न केल्याचा आरोप; दुष्काळासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकारच जबाबदार ...

भाजप-शिवसेनेला दुष्काळाचे गांभीर्य नाही : प्रकाश आंबेडकर - Marathi News | BJP-Shiv Sena do not have seriousness for drought: Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-शिवसेनेला दुष्काळाचे गांभीर्य नाही : प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी गावांना दिली भेट ...