राष्टÑीय पातळीवर राजकारण करण्यासाठी अॅड. आंबेडकरांनी प्रसंगी कम्युनिस्ट नेत्यांची साथ घेतली आहे; मात्र बहुजन नेत्यांना टाळी देण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. ...
लोकांनी एकजूटीने असेच आंदोलन सुरू ठेवले तर सरकार ही हटेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी जंतरमंतरवरील सीएए विरोधात उभारण्यात आलेल्या धरणे आंदोलनावेळी केली. ...