लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर, मराठी बातम्या

Prakash ambedkar, Latest Marathi News

'चीनच्या घुसखोरीसंदर्भात नरेंद्र मोदी खोटं बोलून देशवासियांची फसवणूक करतायंत' - Marathi News | Narendra Modi is deceiving the people by lying about Chinese infiltration, prakash ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'चीनच्या घुसखोरीसंदर्भात नरेंद्र मोदी खोटं बोलून देशवासियांची फसवणूक करतायंत'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी किंवा भारताची कोणतीही चौकी त्यांच्या ताब्यात गेलेली नाही, असे सांगत उपस्थितांना आश्वस्त केले होते ...

अरविंद बन्सोड मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करा : प्रकाश आंबेडकर - Marathi News | CBI probe into Arvind Bansod's death: Prakash Ambedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अरविंद बन्सोड मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करा : प्रकाश आंबेडकर

अरविंद बन्सोड मृत्यू प्रकरणाचा तपास पोलिसांनी ज्या पद्धतीने करायला हवा आहे, तो होताना दिसून येत नाही. आम्ही या तपासाबाबत असमाधानी आहोत. या प्रकरणात राज्यातील दोन मंत्री हस्तक्षेप करीत आहेत. दबाव टाकत आहेत, त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे, ...

प्रकाश आंबेडकरांनी नागपुरात अरविंद बनसोडच्या कुटुंबियांची घेतली भेट! - Marathi News | Prakash Ambedkar visits Arvind Bansod's family in Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रकाश आंबेडकरांनी नागपुरात अरविंद बनसोडच्या कुटुंबियांची घेतली भेट!

अरविंद बनसोड यांची हत्या २७ मे रोजी नागपूरमध्ये करण्यात आली होती. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अरविंदच्या कुटुंबीयांची आणि वकिलांची भेट घेऊन चर्चा केली. ...

कोरोना : सरकारने हिंमत देण्याऐवजी भीती दाखविली - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Corona: Government showed fear instead of courage - Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना : सरकारने हिंमत देण्याऐवजी भीती दाखविली - प्रकाश आंबेडकर

सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला. ...

जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या कामगारांमध्ये भेदभाव नको, सर्वांना नियमित प्रोत्साहन भत्ता द्या : प्रकाश आंबेडकर - Marathi News | No discrimination among workers, give incentive allowance to all regularly : Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या कामगारांमध्ये भेदभाव नको, सर्वांना नियमित प्रोत्साहन भत्ता द्या : प्रकाश आंबेडकर

सर्वांचे काम समान असूनही समान वेतन नाही, प्रोत्साहन भत्ता नाही हा कामगारांवर अन्याय. ...

प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतील ‘सीड बॉम्बिंग’साठी जिल्हा परिषदकडे निधीच नाही! - Marathi News |  Akola: No funding for 'seed bombing' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतील ‘सीड बॉम्बिंग’साठी जिल्हा परिषदकडे निधीच नाही!

प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेला यावर्षीही सुरुंग लावण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या मंजूर अर्थसंकल्पातून झाला आहे. ...

CoronaVirus: यंदा बाबासाहेबांची जयंती घरातच साजरी करा; प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन - Marathi News | dont celebrate dr babasaheb ambedkar jayanti publicly says prakash ambedkar amid coronavirus kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: यंदा बाबासाहेबांची जयंती घरातच साजरी करा; प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन

CoronaVirus: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक जयंती टाळण्याचं आवाहन ...

अमित शहा, मोदींनी सोनिया गांधींना 'गोगलगाय' करून टाकलं : प्रकाश आंबेडकर - Marathi News | Prakash Ambedkar reacted to the issue of citizenship law | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शहा, मोदींनी सोनिया गांधींना 'गोगलगाय' करून टाकलं : प्रकाश आंबेडकर

एनआरसी, एनपीआरवरून केंद्र सरकारला देशात अराजकता निर्माण करायची असल्याचा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला. ...