लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर, मराठी बातम्या

Prakash ambedkar, Latest Marathi News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणीचा कार्यक्रम रद्द; निमंत्रणाच्या वादावरुन झाला गोंधळ - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar memorial foundation lay program canceled over invitation dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणीचा कार्यक्रम रद्द; निमंत्रणाच्या वादावरुन झाला गोंधळ

या पायाभरणी कार्यक्रमासाठी १६ जणांना बोलवण्यात आले होते, त्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील कोणालाही आमंत्रित न केल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ...

 ...कोणी काटा घातला असेल हे तुम्ही समजू शकता; प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला  - Marathi News | ... You can understand who put the fork; Prakash Ambedkar's attack on Congress-NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : ...कोणी काटा घातला असेल हे तुम्ही समजू शकता; प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला 

इंदू मिल येथील स्मारकाला माझा विरोध कायम आहे अन् हे मी तिथे जाऊन बोलेल.. ...

मराठा समाजात गरिब-श्रीमंत असा भेद करु नये, अशोक चव्हाणांचा आंबेडकरांना सल्ला - Marathi News | Ashok Chavan advises prakash Ambedkar not to discriminate between rich and poor in Maratha society | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजात गरिब-श्रीमंत असा भेद करु नये, अशोक चव्हाणांचा आंबेडकरांना सल्ला

प्रकाश आंबेडकर हे एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलत होते. मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारला असता, ‘180 ते 182 आमदारांना आरक्षण नकोय. मी श्रीमंत मराठाविरुद्ध गरीब मराठा, असे विधानही केले होते. ...

शरद पवारांनी एल्गार प्रकरणातील बनावट कागदपत्रे सार्वजनिक करावी - आंबेडकर - Marathi News | Sharad Pawar should make public fake documents in Elgar case - Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी एल्गार प्रकरणातील बनावट कागदपत्रे सार्वजनिक करावी - आंबेडकर

आंबेडकर म्हणाले की, एल्गार परिषदेचे आयोजन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत यांनी केले होते. ...

एल्गार परिषदः "शरद पवारांनी 'ती' कागदपत्रं उघड करून मोदी सरकारचा पर्दाफाश करावा" - Marathi News | Elgar Parishad: "Sharad Pawar should expose Modi government by disclosing those documents" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एल्गार परिषदः "शरद पवारांनी 'ती' कागदपत्रं उघड करून मोदी सरकारचा पर्दाफाश करावा"

एल्गार परिषदेच्या तपासावर शंका उपस्थित करणाऱ्या शरद पवारांना डॉ. प्रकाश आंबेडकरांची विनंती.... ...

"जोवर श्रीमंत मराठ्यांच्या हाती 'सत्ता', तोवर गरीब मराठ्यांना ना 'सत्ता' ना 'आरक्षण'" - Marathi News | Vanchit bahujan aghadi leader prakash ambedkar on maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जोवर श्रीमंत मराठ्यांच्या हाती 'सत्ता', तोवर गरीब मराठ्यांना ना 'सत्ता' ना 'आरक्षण'"

"जोवर श्रीमंत मराठ्यांच्या हातात सत्ता आहे, तोवर गरीब मराठ्यांना सत्ता आणि आरक्षणदेखील मिळणार नाही," असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.   ...

मंदिराच्या आंदोलनातून हिंदुत्वाकडे वळताय का?; आंबेडकरांनी दिलं 'अर्थ'पूर्ण उत्तर - Marathi News | economy can be revived by reopening of temples says vba leader prakash ambedkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मंदिराच्या आंदोलनातून हिंदुत्वाकडे वळताय का?; आंबेडकरांनी दिलं 'अर्थ'पूर्ण उत्तर

पंढरपूरातील विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी आंबेडकरांनी केलं होतं आंदोलन ...

जन्माला आलेला माणूस मरणारच हा निसर्गाचा नियम, कोरोनामुळे मृत्यू नाही- प्रकाश आंबेडकर - Marathi News | It is a law of nature that a person born will die, not death due to corona - Prakash Ambedkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जन्माला आलेला माणूस मरणारच हा निसर्गाचा नियम, कोरोनामुळे मृत्यू नाही- प्रकाश आंबेडकर

कोरोनावर माझा विश्वास नाही, माझ्या डोळ्याला दिसते ते मी बोलतोय, सरकारने सगळं सुरु करावे, आम्ही ५ वर्ष तुम्हाला राज्य करायला दिली आहेत. आमचं आयुष्य नियंत्रण करायला दिली नाही. ...