लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर, मराठी बातम्या

Prakash ambedkar, Latest Marathi News

Sujat Ambedkar: मुलावर कशा प्रकारचे संस्कार केलेत? मनसेचा प्रकाश आंबेडकरांना सवाल - Marathi News | Sujat Ambedkar: What kind of rites were performed on the child? Prakash's question to MNS ameya khopkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलावर कशा प्रकारचे संस्कार केलेत? मनसेचा प्रकाश आंबेडकरांना सवाल

सुजात आंबेडकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन सोशल मीडियात चर्चा रंगली आहे ...

Sujat Ambedkar Video: दंगल पेटवणारे हे सहसा उच्चवर्णीय...; सुजात आंबेडकर यांच्या विधानाने नवा वाद - Marathi News | Sujat Ambedkar: The rioters are usually ...; New controversy with the statement of Sujat Ambedkar of amit thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: दंगल पेटवणारे हे सहसा...; सुजात आंबेडकर यांच्या विधानाने नवा वाद

आत्तापर्यंत आपण कितीही दंगली बघितल्या, मग ती बाबरी मस्जिदची दंगल असो किंवा भीमा-कोरेगावची दंगल असो ...

पवारांच्या घरावरील हल्ला ही चूकच, पण सरकारने एसटी कामगारांचे शोषण केले: प्रकाश आंबेडकर - Marathi News | Attack on Pawars house is wrong but government exploited ST workers says Prakash Ambedkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पवारांच्या घरावरील हल्ला ही चूकच, पण सरकारने एसटी कामगारांचे शोषण केले: प्रकाश आंबेडकर

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने एसटी कामगारांचे शोषण केले. न्यायालयात एसटी कामगारांची बाजू नीट मांडली गेली नाही. ...

राजकीय पक्ष काढल्याशिवाय ओबीसीना पर्याय नाही: प्रकाश आंबेडकर - Marathi News | prakash ambedkar said obc have no choice but to form political party | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजकीय पक्ष काढल्याशिवाय ओबीसीना पर्याय नाही: प्रकाश आंबेडकर

ओबीसीना आरक्षण देण्यास या सरकारची मानसिकता नसून आरक्षण मिळवण्यासाठी सत्ता काबीज करणे महत्वाचे आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ...

सरकारने ST कामगारांचे शोषणच केले, शरद पवारांच्या पक्षाने विचार करावा; प्रकाश आंबेडकरांचा टोला - Marathi News | prakash ambedkar reaction over st employees agitation on sharad pawar silver oak house | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकारने ST कामगारांचे शोषणच केले, शरद पवारांच्या पक्षाने विचार करावा; प्रकाश आंबेडकरांचा टोला

हनुमान चालीसा आणि मशिदीवरील भोंग्याच्या बाबतीत जे राजकारण सुरू आहे, त्यावर राज ठाकरेंच्या सभेनंतरच उत्तर देऊ असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. ...

Sujat Ambedkar On Raj Thackeray : "मुस्लीम बांधवांच्या अंगालाही हात लावू देणार नाही", सुजात आंबेडकरांचं राज ठाकरेंना आव्हान - Marathi News | Sujat Ambedkar challenges Raj Thackeray over his statement about loudspeaker on mosque and muslim people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुस्लीम बांधवांच्या अंगालाही हात लावू देणार नाही", सुजात आंबेडकरांचं राज ठाकरेंना आव्हान

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत केलेल्या विधानानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ...

'आधी अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा', सुजात आंबेडकर यांचं खुलं आव्हान! - Marathi News | Sujat challenges Amit Thackeray to say hanuman chalisa first of Raj Thackeray statement of masjid speakers vs hanuman chalisa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आधी अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा', सुजात आंबेडकर यांचं खुलं आव्हान!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना सुजात आंबेडकर यांनी खुलं आव्हान दिलं आहे. मशिदीवरील भोंगे हटविण्याच्या राज ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेताना सुजात आंबेडकर यांनी आधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी, असं म्हटलं आहे. ...

'युपीए'च्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा; मात्र प्रकाश आंबेडकरांनी सुचवलं वेगळं नाव! - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi chief Prakash Ambedkar said that Mamata Banerjee of West Bengal was the right person for the post of UPA president. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'युपीए'च्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांची चर्चा; मात्र प्रकाश आंबेडकरांनी सुचवलं वेगळं नाव!

'यूपीए'च्या अध्यक्षपदावरुन आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. ...