लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर, मराठी बातम्या

Prakash ambedkar, Latest Marathi News

'वंचित'च होईल विरोधीपक्ष, हे सांगणाऱ्या फडणवीसांवर विरोधात बसण्याची वेळ ? - Marathi News | Devendra Fadnavis will be in opposition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'वंचित'च होईल विरोधीपक्ष, हे सांगणाऱ्या फडणवीसांवर विरोधात बसण्याची वेळ ?

पवारांनी एका भाषणात फिरवलेल्या हवेमुळे वंचितला खातही फोडता आलं नाही. तर भाजप 123 वरून 104 वर आला. वंचितच्या दारुण पराभवामुळे मुख्यमंत्र्यांचा वंचितविषयी केलेला दावा फोल ठरला. उलट फडणवीसांवरच विरोधीपक्षात बसण्याची वेळ आली आहे. ...

अखेर भारिप-बमसं ‘वंचित’मध्ये विलीन! - Marathi News | Finally the Bharip-BMS merge into the 'Vanchit Bahujan Aaghadi'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर भारिप-बमसं ‘वंचित’मध्ये विलीन!

या विलीनीकरणामुळे गत दोन दशकांपासून असलेल्या भारिप-बमसंचे अस्तित्व आता संपणार आहे. ...

राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही - आंबेडकर - Marathi News | There is no alternative to President's rule - Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही - आंबेडकर

अ‍ॅड. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुज आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना-भाजपाला तिढा सोडवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी असा 'सांगितला' फॉर्म्युला! - Marathi News | maharashtra election 2019- Prakash Ambedkar 'understood' formula for solving the Sena-BJP problem! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना-भाजपाला तिढा सोडवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी असा 'सांगितला' फॉर्म्युला!

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना, भाजपामध्ये सध्या जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. ...

तर...प्रकाश आंबेडकरांच्या पराभवाचा कलंक मला लागला असता  - Marathi News | Marathi artists should get Gharkul from Government: Anand Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तर...प्रकाश आंबेडकरांच्या पराभवाचा कलंक मला लागला असता 

आनंद शिंदे यांचे स्पष्टीकरण; शासनाकडून आरोग्य सुविधा मोफत मिळविण्यासाठी शासनाकडे प्रयत्न सुरू ...

'शिवसेना अडून राहिली तरच मुख्यमंत्रिपद मिळेल' - Marathi News | Prakash Ambedkar Says On Shiv Sena CM Demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवसेना अडून राहिली तरच मुख्यमंत्रिपद मिळेल'

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Result : शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर अडून राहावं, अडून राहिल्यास शिवसेनेला नक्की मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. ...

वंचितचे सोशल इंजिनिअरिंग कुणाच्या पथ्यावर?; ताकद दाखवली, पण जागा मिळाल्या नाहीत - Marathi News | On whose path is the social engineering of the underprivileged? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचितचे सोशल इंजिनिअरिंग कुणाच्या पथ्यावर?; ताकद दाखवली, पण जागा मिळाल्या नाहीत

वंचितला ‘बी टीम’ म्हणणाºया काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमुळे वंचितचे उमेदवार दुसºया आणि तिसºया क्रमांकावर राहिले आहेत ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: '...तर भाजपाला सत्तेपासून 'वंचित' ठेवता आलं असतं' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result ncp leader chhagan bhujbal reacts on bjp and vba performance in election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: '...तर भाजपाला सत्तेपासून 'वंचित' ठेवता आलं असतं'

Maharashtra Election Result 2019: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचं मत ...