लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर, मराठी बातम्या

Prakash ambedkar, Latest Marathi News

‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ  - Marathi News | First candidate of vba announced in the district Imtiaz Nadaf in Mann  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 

आठही मतदारसंघ लढवणार : साताऱ्यात ५८ उमेदवारांच्या मुलाखती पार. ...

प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे? - Marathi News | Prakash Ambedkar announced ten candidates for the Maharashtra Assembly election 2024; Whose names in the second list of vanchit bahujan aghadi? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आंबेडकरांनी दहा उमेदवारांच्या नावांची केली घोषणा, कोणत्या मतदारसंघांचा समावेश?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. दहा उमेदवारांच्या नावांची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...

महायुतीने तिघांच्या कोट्यातील ३-३ जागा रिपाइंला द्याव्यात; रामदास आठवले यांचा प्रस्ताव - Marathi News | The Grand Alliance should give 3-3 seats out of the quota of three party to RPI; Proposed by Ramdas Athawale | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभेत रिपाइंमुळे जागा जिंकल्या, आता तिन्ही पक्षांनी ३-३ जागा द्याव्यात: रामदास आठवले

लोकसभा निवडणुकीत रिपाइंमुळे राज्यामध्ये १७ जागा निवडून आल्या, याचा विचार करून महायुतीच्या नेतृत्वाने रिपाइंला किमान ९ जागा दिल्या पाहिजे. ...

..तर मी ‘रिपाइं’चे अध्यक्षपद सोडायला तयार; मंत्री रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना ऑफर - Marathi News | So I am ready to leave the post of president of Republican Party of India (RPI), Minister Ramdas Athawale offer to Prakash Ambedkar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..तर मी ‘रिपाइं’चे अध्यक्षपद सोडायला तयार; मंत्री रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना ऑफर

देशात समान नागरी कायदा यायला हवा  ...

“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन - Marathi News | prakash ambedkar appeal if reservation is to be saved give vote to vanchit bahujan aghadi to come in power in maharashtra assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

VBA Prakash Ambedkar News: आरक्षण थेट संपत नसल्याने क्रिमिलेयरच्या माध्यमातून संपवण्याचे काम सुरू आहे, असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. ...

“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर - Marathi News | vba leader prakash ambedkar claims this maharashtra assembly election 2024 will be fought on the issue of reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर

VBA Prakash Ambedkar News: आरक्षण कायमचे संपले पाहिजे या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना व भाजप हे चारही पक्ष एक आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. ...

“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा - Marathi News | vba prakash ambedkar claims that thackeray group likely get 44 seats in maha vikas aghadi in upcoming maharashtra assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

Prakash Ambedkar News: महाविकास आघाडीत सर्वांत मोठा पेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर असणार आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. ...

..त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनाचे शरद पवार ठरले पहिले बळी - प्रकाश आंबेडकर  - Marathi News | No one will get a majority in the Legislative Assembly says Prakash Ambedkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विधानसभेत कोणालाच बहुमत मिळणार नाही - प्रकाश आंबेडकर 

सांगली : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आजवर पाठिंबा दिला नव्हता. ... ...