लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर, मराठी बातम्या

Prakash ambedkar, Latest Marathi News

'फुले' सिनेमा जसा आहे तसा प्रदर्शित व्हावा; प्रकाश आंबेडकरांची मागणी  - Marathi News | pune Phule movie should be released as it is Prakash Ambedkar demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'फुले' सिनेमा जसा आहे तसा प्रदर्शित व्हावा; प्रकाश आंबेडकरांची मागणी 

प्रकाश आंबेडकरांचा सेन्सर बोर्डावर संताप, आंदोलनाचा दिला इशारा ...

साेमनाथ सूर्यवंशी काेठडीत मृत्यू प्रकरणी राज्य शासन, पाेलिस महासंचालकांना खंडपीठाची नोटीस - Marathi News | Bench notice to state government, Director General of Police in Somnath Suryavanshi custodial death case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साेमनाथ सूर्यवंशी काेठडीत मृत्यू प्रकरणी राज्य शासन, पाेलिस महासंचालकांना खंडपीठाची नोटीस

साेमनाथ सूर्यवंशीच्या पाेलिस काेठडीतील मृत्यूबाबतची याचिका; साेमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने दाखल केलेल्या याचिकेवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला. ...

सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात हायकोर्टाने याचिका स्वीकारली; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू - Marathi News | Petition filed in Aurangabad High Court in Somnath Suryavanshi death case; Adv Prakash Ambedkar himself appears as lawyer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात हायकोर्टाने याचिका स्वीकारली; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

हायकोर्टाने याचिका स्वीकारली असून पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजो होणार असल्याची माहिती आहे. ...

“CM फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये”; असे का म्हणाले प्रकाश आंबेडकर? - Marathi News | vba leader prakash ambedkar reaction over sambhaji bhide statement and appeal to cm devendra fadnavis that do not make that mistake again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“CM फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये”; असे का म्हणाले प्रकाश आंबेडकर?

VBA Prakash Ambedkar: संभाजी भिडे यांनी केलेल्या विधानावर प्रकाश आंबेडकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. ...

‘सौगात-ए-मोदी’वरून प्रकाश आंबेडकरांची टीका; गुजरात हिंसाचाराचा केला उल्लेख, म्हणाले... - Marathi News | vba leader prakash ambedkar criticized bjp and rss over saugat e modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सौगात-ए-मोदी’वरून प्रकाश आंबेडकरांची टीका; गुजरात हिंसाचाराचा केला उल्लेख, म्हणाले...

Prakash Ambedkar News: इतर पक्ष वाटप करतात आणि भाजपा-आरएसएस करते तेव्हा वेगळा संदर्भ येतो. ही प्रेमाची नव्हे तर राजकीय भेट आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ...

“औरंगजेबाची कबर भविष्यातील अयोध्यासारखा मुद्दा होणार, भाजपा-RSS...”: प्रकाश आंबेडकर - Marathi News | vba leader prakash ambedkar big claims that they are making aurangzeb the agenda for the next lok sabha elections aurangzeb tomb is the next ayodhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“औरंगजेबाची कबर भविष्यातील अयोध्यासारखा मुद्दा होणार, भाजपा-RSS...”: प्रकाश आंबेडकर

VBA Prakash Ambedkar News: अयोध्यापासून आता राजकीय फायदा नाही पण औरंगजेबची मजारपासून राजकीय फायदा आहे म्हणून हे दुसरे अयोध्या होण्याची शक्यता आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ...

हा मोठ्या कटाचा भाग, राज्यातील एक विषारी मंत्री...; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप - Marathi News | This is part of a big conspiracy Prakash Ambedkars serious allegation on state government and nitesh rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हा मोठ्या कटाचा भाग, राज्यातील एक विषारी मंत्री...; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

तेव्हा ओबीसी नेते कुठे असतात?: प्रकाश आंबेडकर - Marathi News | where are the obc leaders then said prakash ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेव्हा ओबीसी नेते कुठे असतात?: प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या गावाला भेट दिली असून, पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. ...