अकोला महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांचे जुळले नाही. वंचित बहुजन आघाडीने ५३ ठिकाणी आपले उमेदवार दिले, असले तरी २७ जागांवर वंचितचा पाठिंबा निर्णायक ठरणार आहे. ...
अकोला महापालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस हे एकत्र लढणार की स्वबळावर मैदानात उतरणार, याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. त्यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका स्पष्ट केली. ...
Prakash Ambedkar News: नवरदेव तयार आहे, मुली पाहण्याचाही कार्यक्रम सुरू आहे. सध्या फक्त चहा-पाण्याच्या चर्चा सुरू आहेत. मुलगी पसंत पडली की लगीन लावू, अशी मिश्किल टिप्पणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...