उच्च वैद्यकीय विभाग वगळता उच्च तंत्र व इतर तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा घेण्याबाबत पुढील दोन दिवसात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. ...
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पवार-राणे ट्विट युद्धात रविवारी (दि़१७) ग्रामीण विकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उडी घेत निलेश राणे यांना थेट इशाराच दिला आहे. ...
करंजी : तालुक्यातील जोहारवाडी शिवारात गुरुवारी (दि.१४ मे) वादळीवा-यासह जोरदार पाऊस झाला. वादळामुळे गावातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून संसार उघड्यावर पडला. अनेक झाडे कोसळली. संत्र्याच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
महाराष्ट्र राज्याचे कृषी विषयक ऊर्जा धोरण तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शेतक-यांच्या शेती पंपांना नवीन कनेक्शन देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधां संदर्भात नियोजन करण्यात आले असल्याची माहिती ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांन ...
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २१ लाख रुपयांची मदत देण्यात आली. मदतीचा धनादेश अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून ऊर्जा व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे या ...
नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची व्हॉटस् अॅपवर बदनामी केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे राहुरी शहराध्यक्ष संतोष आघाव यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ...
महाविकास आघाडीच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नगरचे हे चार मंत्री कशी बाजू मांडतात, यावर अर्थसंकल्पातील नगरचे स्थान ठरणार आहे. त्यामुळे चारही मंत्र्यांच्या भूमिकेकडे नगर जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. ...