म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
साताऱ्यातील कराडमधील एका कार्यक्रमाला प्राजक्ता हजर राहणार असल्याची जाहिरात आयोजकांकडून करण्यात आली आहे. पण, या कार्यक्रमाचं तिला निमंत्रण आलेलं नाही. प्राजक्ताने या जाहिराताचा फोटो शेअर करत संताप व्यक्त केला आहे. ...
'फुलवंती'च्या यशानंतर १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा प्राजक्ता करते आहे. आत्तापर्यंत तिने सोमनाथ ज्योतिर्लिंग(गुजरात),श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग (द्वारका , गुजरात), श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग (मध्य प्रदेश), श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग (उज्जैन) या ज्यो ...