अनेक कलाकारांनी सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध करत प्राजक्ताचं समर्थन केलं आहे. आता अभिनेत्री विशाखा सुभेदारनेही प्राजक्ताला खंबीर साथ दिली आहे. ...
भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी प्राजक्ता यांनी रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांची सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना कारवाईबाबत आश्वस्त केले. ...