गोंदिया व तिरोडा या दोन नागरी क्षेत्रासह भंडारा जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगरपंचायतीच्या विकासकामांना गती देण्याच्या अनुषंगाने खासदार पटेल यांनी कोरोना संसर्ग संपुष्टात येताच राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. नगरविकास मंत्रालयाशी संपर्क साधून दोन्ही ज ...
कार्यक्रमाची सुरुवात मनोहरभाई पटेल यांच्या तैलचित्राला मार्ल्यापण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले, मनोहरभाई पटेल यांचे कार्य हे राजकारणापलीकडचे होते. त्यांनी सदैव समाजकारणालाच प्राधान्य दिले. मी अवघा १३ वर्षांचा असताना त्यां ...
पूर्व विदर्भात धान खरेदी करताना अभिकर्ता संस्था, तसेच शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्या मार्गी लावण्याच्या अनुषंगाने खा. प्रफुल्ल पटेल यांच्या आग्रहास्तव बुधवारी मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत धान खरेदी केंद्रावर ...
जिल्हा परिषद निवडणूक समोर असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आज त्यांनी आपल्या समर्थकासंह मुबंई येथे भाजपमध्ये प्रवेश केला. ...
पोलीस समाजात समन्वय घडवून आणण्याचे काम करतात. कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. कोविडच्या कामातही फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करताना अनेक पोलिसांचा मृत्यू झाला. तर अनेकांना कोविडचा त्रास सहन करावा लागला. समाजासाठी ...
Praful Patel Criticize Nana Patole: मला काँग्रेस म्हणून एच के पाटील प्रभारी काय म्हणतात हे जास्त महत्वाचे आहे. त्यात जास्त तथ्य असते, कारण ते थेट हाय कमांडचे प्रतिनिधी म्हणून बोलतात ...
गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर जवळपास पाच वर्षांचा कालावधी लोटला. पण मेडिकलच्या इमारत बांधकामाला सुरुवात झाली नव्हती. परिणामी मेडिकलचा कारभार केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या इमारतीतून सुरू आहे. त्याम ...
जिल्ह्यात यंदा रबी हंगामात ६६ हजार हेक्टरवर रबीची लागवड करण्यात आली होती. शेतकरी रबी धानाची विक्री जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर करतात. यंदा रबी हंगामातील धान शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी ...