मृत गँगस्टर इक्बाल मिर्ची याची मालमत्ता विकत घेतल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची शुक्रवारी (दि. १८) चौकशी करण्यात येईल. ...
माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना घेऊन नागपूरला येण्यास निघालेल्या पटेल यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांच्या कारला एका अज्ञात ट्रेलरचालकाने धडक दिल्याने एका उपनिरीक्षकासह चौघे जखमी झाले. ...