NCP Ajit Pawar Group Anand Paranjape News: दररोज पक्ष सोडून जे जात आहेत, त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास कमी होतो आहे, तो अधिक बळकट कसा होईल, याचा संजय राऊतांनी विचार करावा, असा पलटवार करण्यात आला आहे. ...
या प्रकरणात वाल्मीक कराड असो किंवा अन्य कुणी असो, दोषींवर निश्चितच कठोर कारवाई व्हावी, असे खा. पटेल म्हणाले. बीड प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीसुद्धा गठित करण्यात आली आहे. त्यामुळे बाकी चर्चांना अर्थ नाही, ...