PM Awas Yojana : तुम्ही पीएम आवास योजनेतील घरे वापरली आहेत की नाही हे सरकार पाच वर्षे पाहणार आहे. जर तुम्ही या घरांमघ्ये राहत असाल तरच या अॅग्रिमेंटला लीज डीडमध्ये बदलले जाईल. ...
२०१८ मध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर व प्रगणकांकडून घरकुल ड यादीचे सर्वेक्षण केले होते. या सर्व्हेत मोठा घोळ झाला. धनलक्ष्मी घेऊन सर्वेक्षकांनी अपात्र धारकांना पात्र ठरविले. मात्र, विधवा, परित्यक्ता, निराधार, निराश्रित, दिव्यांग, अनुसूचित जाती, मजूर, भूमिहीन ...
२ ऑक्टोबर गांधी जयंतीचे औचित्य साधून येथील नागरिक ग्रामसभेकरिता ग्रामपंचायत भवनात मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. दरम्यान, सभेत घरकुलाचा मुद्दा निघताच एकच गदारोळ झाला. सुरुवातीला येथील क्रमांक ड च्या प्रतीक्षारत यादीत येथील एकूण ४५७ नागरिकांची ...
इंझाळा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूक कालावधीत संरपंचाने आचारसंहितेचा भंग केला तसेच अनेक बाबतीत अनियमितता आढळून आल्याने सरपंचाविरुद्ध कलम ३९ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी जि.प.सदस्य मुकेश भिसे यांनी केली. या संपूर्ण प्रकरणाची सात दिवसांत चौकशी करुन प्रस ...
बैठकीमध्ये प्रपत्र ड घरकुल यादीसंदर्भात २६ ते ३० तारखेपर्यंत ग्रामसभेचे आयोजन करावे. त्यामध्ये पात्र यादी पात्र करून व अपात्र यादीलाही पात्र करून सर्व यादीला ग्रामसभेची मंजुरी घेऊन पंचायत समितीला पाठवावी. त्यानंतर लाभार्थी यांच्या काही तक्रारी असल्या ...
८२ हजार ९७७ लाभार्थींचे घरकुल मंजूर करण्यात आले आहे. यानुसार पात्र लाभार्थींनाच योजनेचा लाभ देण्यात आला असून, जिल्ह्यात लाभार्थींच्या घरकुलांची काही कामे पूर्ण झाले आहेत. काही कामे प्रगतिपथावर आहेत. या योजनेंतर्गत आर्थिक मागास प्रवर्गातील नागरिकांन ...
ज्या नागरिकांना पक्के घर उपलब्ध नाही, तसेच आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे, अशा नागरिकांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास याेजना सुरू केली आहे. मात्र या याेजनेचा लाभ तर ज्यांच्याकडे पक्के घर, चारचाकी वाहन, बंगला, बॅंक बॅलेन्स असणाऱ्यांनाही घ्यायचा आ ...