प्रभू देवाचे खरे नाव शंकुपानी असे असून आज त्याच्या नृत्याचे अनेक चाहते आहेत. त्याला भारताचा मायकल जॅकसन म्हटले जाते. त्याने एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि कारिओग्राफर अशी त्याने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे. प्रभूदेवा आज बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील आघाडीचा कोरिग्राफर असून त्याने वाँटे़ड, राऊडी राठोड, सिंह इज ब्लिंग, अॅक्शन जॅक्सन, राजकुमार यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. Read More
Nayanthara and prabhu deva: काही वर्षांपूर्वी नयनतारा आणि प्रभूदेवा यांचं अफेअर मोठं चर्चिलं गेलं होतं. प्रभूदेवासाठी नयनतारा धर्म बदलण्यास तयार होती. इतकंच नाही तर प्रभूदेवानेही आपल्या पत्नी, मुलांना एकटं सोडलं होतं. ...
Rinku rajguru: अलिकडेच रिंकूने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने नेसलेली साडी आणि चेहऱ्यावरील हावभाव प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. ...