Bollywood: सलमान खानच्या 'टायगर ३'ने दिवाळीला फटाके वाजवल्यानंतर 'डंकी' आणि 'सालार' दोन मोठे सिनेमे रसिकांना 'मेरी ख्रिसमस' म्हणण्यासाठी येणार आहेत. ख्रिसमसच्या मुहूर्तावर शाहरुख खान आणि प्रभास प्रथमच आमनेसामने उभे ठाकणार आहेत. ...
Salaar Movie : बाहुबली फेम प्रभासचे चाहते सालार या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट पुढील महिन्यात २२ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. सालारचा टीझर रिलीज झाला आहे, ज्याला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. ...
Prabhas's Saalar Movie : प्रभासचा सालार: भाग १- सीझफायर हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाबाबत लोकांमध्ये सुरुवातीपासूनच क्रेझ पाहायला मिळत आहे, त्याचे एक कारण म्हणजे दिग्दर्शक प्रशांत नील आणि सुपरस्टार प्रभास पहिल्यांदाच ...