Best investment tips : आजच्या काळात आपल्यासाठी जेवढे महत्वाचे कमावणे आहे, त्याहून अधिक महत्वाचे आहे, कमावलेल्या पैशांतून बचत करणे. कमी कमाईत पैसे मागे टाकणे अवघड असले, तरी अशक्य नक्कीच नाही. कारण नोकरी करणाऱ्या लोकांसाठी बचतच भविष्यातील जोडीदार असते ...
कोरोना महामारी, लॉकडाऊन, बेरोजगारी, वाढत्या महागाईने जनता त्रस्त झालेली असताना केंद्र सरकारचा व्याजदरात कपातीचा हा निर्णय जाहीर होताच केंद्र सरकार, अर्थ मंत्रालय आणि निर्मला सीतारामन यांच्यावर समाजमाध्यमांतून टीकेची झोड उठली. ...